Namo Shetkari Yojana अखेर नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्याची तारीख फिक्स या दिवशी होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा

  Namo Shetkari Yojana या योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र महा आयटीने लावलेल्या विलंबामुळे आणि कृषी विभागाने पडताळणीत केलेल्या दिरंगाई मुळे नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या निधीच्या वितरणास विलंब होता गेला विलंब होण्याचे एक कारणही आहे.

अशाच नवनवीन योजनेची माहिती पाहण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा

कृषी विभागाचे जी पडताळणी केली त्यामध्ये नवीन सात लाख 41 हजार शेतकऱ्यांचा समाविष्ट करण्यात आला आहे. म्हणजेच केंद्र सरकारच्या पीएम किसान निधीचा जवा हप्ता 85.7 लाख शेतकऱ्यांना मिळाला होता मात्र आता नवीन लेख अभिलेखाची तपासणी केल्यावर राज्यातील मात्र लाभार्थ्याची संख्या 93.7 लाख एवढी झालेली आहेNamo Shetkari Yojana.

maharashtra kisan karj mafi list 2023 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यात पुन्हा एकदा कर्जमाफीचा नवीन Gr आला…!

म्हणजे जे शेतकरी बांधव  pm kisan yojana पीएम किसान सन्मान निधीपासून वंचित होते त्यामध्ये अधिक आमची भर पडलेली आहे सात लाख 41 हजार शेतकरी बांधवांना देखील आता या योजनेचे अंतर्गत लाभ देण्यात येत आहे. तर तारीख लक्षात असू द्या येणाऱ्या २६ ऑक्टोबर २०२३ रोजी शेतकऱ्यांना बांधवांच्या बँक खात्यात नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यात येईल Namo Shetkari Yojana

Verified by MonsterInsights