weather update मॉन्सून पुन्हा सक्रिय मुंबईमध्ये आज सकाळपासून तर पुण्यामध्ये तुरळ ठिकाणी पावसाला सुरुवात ,विदर्भ मराठवाड्यात यलो अलर्ट उद्यापासून या जिल्ह्यात पावसाला सुरुवात

weather update मॉन्सून पुन्हा सक्रिय मुंबईमध्ये आज सकाळपासून तर पुण्यामध्ये तुरळ ठिकाणी पावसाला सुरुवात ,विदर्भ मराठवाड्यात यलो अलर्ट उद्यापासून या जिल्ह्यात पावसाला सुरुवात
 weather update : नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्या 2 महिने उलटून गेल्यानंतर ही पावसाचा अंदाज कोणाला सांगता येत नाही पण येत्या दोन दिवसात मराठवाड्यात तर महाराष्ट्रातील भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे कोणकोणत्या भागात पावसाला सुरुवात व कोणत्या दिवशी महाराष्ट्रात पावसाला होणार सुरुवात याची सविस्तर माहिती पाहूयात आजच्या लेखाच्या माध्यमातून राज्यात सप्टेंबर महिन्यात पावसाचे पुनरागमन होणार आहे. हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह तर काही ठिकाणी मुळधार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

Satatcha paus anudan पावसामुळे झालेल्या नुकसानीकरिता ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा तुमच्या खात्यात आले का?

पुणे : ईशान्य आणि उत्तर बंगालच्या उपसगारात चक्रिय स्थिती निर्माण झाल्याने कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे राज्यात मॉन्सून सक्रिय होणार आहे. पुढील पाच दिवसतर शेतकरी बांधवांनो आज पुण्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आज सकाळपासून पुण्यामध्ये ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे . तर विदर्भातील, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील पाच दिवस काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहेweather update.

कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात आज, उद्या आणि परवा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. २ आणि ३ आणि ४ तारखेला मराठवाड्यात मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर विदर्भात पाच तारखेपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हे सुद्धा नक्की वाचा:-Agricultural Crop Loan Hike:शेतकऱ्यांसाठी खुशखबर! आता बँका देणार वाढीव पीक कर्ज, पहा कोणत्या पिकासाठी किती कर्ज?

 

मराठवाड्यात हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात आज आणि उद्या यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. पुण्यात अंशाता ढगाळ राहुन पुढील काही दिवस ढगाळ राहुल हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.weather update.

आज सकाळ पासून पुण्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पुणे आणि जिल्ह्यात पहाटे ५ पासून पवसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी वीजांचा कडकडाट तर काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाने हजेरी लावली. यामुळे गेल्या काही दिवसांपासूंन उकड्याने हैराण झालेले पुणेकर पावसाच्या आगमनामुळे सुखावले. मावळ तालुक्यात देखील पावसाचं जोरदार कमबॅक लोणावळ्यात मागील २४ तासात १०० मीमी पावसाची नोंद झाली तर पवन मावळ भागात २४ तासात २० मीमी पावसाची नोंद झालीweather update.

 

हे सुद्धा नक्की वाचा:-

Beed Pik Vima List 2023 बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा यादी जाहीर लगेच तपासा

Leave a Comment

Verified by MonsterInsights