pic Vima महाराष्ट्र 2016 च्या खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत असून आता या योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सरकारने या योजनेत मोठ्या बदल केला आहे करण्याचा निर्णय घेतला आहे नवीन बदलानुसार सर्व समावेश पिक विमा योजना महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आहे त्यानुसार शेतकऱ्यांना आता केवळ 1 रुपया पिक विमा साठी अर्ज करता येणार आहे याशिवाय सर्व समावेश पिक विमा योजना काय आहे.
PM pik vima yojana :प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24 अनुदान रु. 187 कोटी वितरीत
pic Vima Yadi jahirया योजनेत किती सहभागी आहोत कसे होऊ शकतात.योजनेसाठी पात्रतेची निकष काय आहेत. जाणून घेऊया यादी प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पिक विमा संरक्षण रकमेच्या 2% रब्बी हंगामासाठी 1.5 टक्के आणि दोन्ही हंगामातील नगदी पिकासाठी पिक विमा संरक्षित रकमेचे पाच टक्के एवढा हप्ता भरावा लागायचा ही रक्कम 700,1000, 2000 पर्यंत हेक्टरी जायची आता शेतकरी 1 रुपया भरून या योजनेत सहभागी होऊ शकतो.
गावानुसार यादी नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेमध्ये कर्जदार बिगर कर्जदार असे सर्व शेतकरी पात्र होणार आहेत. व शेतकरी हप्त्याची उर्वत रक्कम राज्य सरकारकडून भरली जाणार आहे. अर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक करण्यात आले आहे. याशिवाय भाडे तत्त्वावर शेती करणारे शेतकरी ही या योजनेसाठी अर्ज करू शकणार आहेत. खरीप हंगामातील भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी मूग, उडीद, मका, भुईमूग, कारले ,तीळ ,सूर्यपुत्र, सोयाबीन, कापूस, खरीप कांदा ,या पिकासाठी विमा संरक्षण लागू असेल, तर रब्बी हंगामातील गहू, जरी, रब्बी ,हरभरा , उन्हाळी ,भात उन्हाळी ,भुईमूग, रब्बी कांदा ,या पिकासाठी विमा संरक्षण लागू करण्यात आले आहेpic Vima Yadi jahir.
Beed Pik Vima List 2023 बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा यादी जाहीर लगेच तपासा
pic Vima Yadi jahir तुम्ही स्वतः पिक विमा योजनेच्या विज वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.किंवा csc सेंटरवर जाऊन अर्ज करू शकतात शेतकरी मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टीमुळे आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून बारा लाख शेतकऱ्यांना प्रत्येकी 13 हजार 600 रुपये देखील मिळणार आहेत.
या 10 जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना तीन हेक्टर मर्यादित प्रति हेक्टर 136 रुपये नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. राज्यपाल प्रतिसाद निधी आणि राज्य सरकारच्या निधीतून निश्चित केलेल्या दराने कृषी पिकाच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त पुणे आणि संभाजीनगर यांच्यामार्फत वितरित करण्यात करण्यासाठी 1200 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहेpic Vima Yadi jahir.
NA Plots राज्य सरकारचा मोठा निर्णय!जमीन NA करण्याच्या नियमात केला मोठा बदल जाणून घ्या NA म्हणजे काय?