Dushkal aadhava 2023 पिक विमा दुष्काळ आढावा बैठक धनंजय मुंडे शेतकऱ्यांसाठी घेतले महत्त्वाचे निर्णय….

Varas Nond Online Maharashtra:आता वारसनोंद सह ही 8 कामे तलाठ्याशिवाय घरबसल्या करता येतील! राज्यभरात सुविधा सुरू, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पहा ..

Dushkal aadhava 2023 पिक विमा दुष्काळ आढावा बैठक धनंजय मुंडे शेतकऱ्यांसाठी घेतले महत्त्वाचे निर्णय…. 

मराठवाड्यात पावसाने ओढ दिल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या पीक पाणी व पावसाच्या एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. दुष्काळी परिस्थितीत पिण्याचे पाणी, पशुधन वाचविण्यासाठी चाऱ्याचे नियोजन करण्यासोबतच आठही जिल्हाधिकाऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीबाबत तालुकानिहाय आढावा घेत शासनास अहवाल सादर करावा. दुष्काळाची दाहकता लक्षात घेता आतापासून नियोजन महत्त्वाचे आहे.Dushkal aadhava 2023

या बैठकीत बीड, जालना, औरंगाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद या आठही जिल्ह्यातील पावसाचा आढावा घेतला जाणार आहे.

सविस्तर माहिती

जाणूनघेण्यासाठी

इथे क्लिक करा

Dushkal aadhava कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला मराठवाड्यातील पीक-पाणी व परिस्थितीचा आढावा
दुष्काळी परिस्थितीबाबत तालुकानिहाय अहवाल त्वरीत सादर करा – Dushkal aadhavaकृषीमंत्री धनंजय मुंडे यांचे निर्देश
केंद्रिय पातळीवरही दुष्काळी परिस्थितीबाबत शासन पाठपुरावा करणार
शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची सर्वतोपरी काळजी घेणार
पशुधनाला पुरेसा चारा उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने चारा लागवडीचे नियोजन करावे
सक्तीची कर्जवसूली तातडीने थांबवा, खरिप कर्जाचे पुर्नगठन करण्याबाबत मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडू
गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवा
पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेत टँकरबाबतची निविदा प्रक्रिया लवकर पुर्ण करा.

   सविस्तर माहिती

जाणूनघेण्यासाठी

इथे क्लिक करा

औरंगाबाद : मराठवाड्यात (Marathwada) पावसाने (Rain) ओढ दिल्यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांच्या पीक पाणी व पावसाच्या एकूण परिस्थितीचा आज आढावा घेणारी बैठक बोलवण्यात आली आहे. राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे. तर यावेळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील हेही या बैठकीस व्हर्च्युअली उपस्थित राहणार असून, मराठवाड्यातील अन्य जिल्ह्यातील मंत्रीही या बैठकीस उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा नक्की वाचा 💁🏻‍♀️💵Ladli Behna Yojana महिलांनी ऑनलाइन अर्ज केल्यास त्यांना 12000 रुपये दिले जातील⤵️*🪙🪙🪙🪙🪙🪙

कृषिमंत्री मुंडे यांनी बोलावलेल्या या बैठकीत बीड, जालना, औरंगाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद या आठही जिल्ह्यातील पावसाचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच पावसाचे प्रमाण, ओढ दिलेल्या क्षेत्रात पिकांची परिस्थिती तसेच शेतकऱ्यांना अंतरिम दिलासा देण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आदी सर्वच विषयांवर व्यापक चर्चा व निर्णय होणे अपेक्षित आहेDushkal aadhava 2023.

💁🏻‍♀️ पीएम विश्वकर्मा योजना ,पात्रता ,लाभ, उद्देश्य, दस्तावेजों,आवेदन प्रक्रिया..!🙏🏻⤵️

मराठवाड्यात पाणी टंचाई…
ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने मराठवाड्यात आता पाणी टंचाई जाणवू लागली आहे. अनेक गावात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने अशा गावात प्रशासनाकडून टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. विशेष म्हणजे अनेक महत्वाच्या प्रकल्पात देखील अल्प पाण्याचा साठा असल्याने चिंता वाढली आहे. तर काही प्रकल्प अक्षरशः कोरडे पडले आहेत. त्यामुळे आगामी काही दिवसांत विभागात पाऊस न झाल्यास परिस्थिती आणखीच गंभीर होऊ शकते. तसेच मराठवाड्याला दुष्काळाचा सामना करावा लागू शकतो.

Dushkal aadhava 2023 पिक विमा दुष्काळ आढावा बैठक धनंजय मुंडे शेतकऱ्यांसाठी घेतले महत्त्वाचे निर्णय….

त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर आता प्रशासन आणि सरकारकडून दखल घेण्यात येत आहे. यासाठी वेगवेगळ्या उपयोजना देखील करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून कृषिमंत्री मुंडे यांनी आज औरंगाबादमध्ये मराठवाडा विभागाची आढावा बैठक बोलावली आहे. त्यामुळे या बैठकीत आज कोणते-कोणते निर्णय घेतले जाणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहेDushkal aadhava 2023.

 

मराठवाडा मुक्ती संग्रामानिमित्त मंत्रीमंडळाची एक बैठक औरंगाबादेत होणार आहे. यामध्ये आपतकालीन, मध्य व दिर्घकालीन अशा उपायायोजना करून प्रश्न सोडविण्यासाठी ही बैठक महत्वाची ठरणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या विमा प्रश्नाबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. आठही जिल्ह्यातील पावसाचे प्रमाण, ओढ दिलेल्या क्षेत्रात पिकांची परिस्थिती तसेच शेतकऱ्यांना अंतरिम दिलासा देण्यासाठी करावयाच्या उपाययोजना सह दहा वर्षातील सरासरी पर्जन्यमान, मंडळनिहाय पर्जन्यमान, पर्जन्यमानातील खंड, खरिप पेरणी, पिकांची स्थिती, पाणीसाठा, चारा नियोजन, जलसाठा आदी सर्वच विषयांवर व्यापक चर्चा झालीDushkal aadhava 2023

सविस्तर माहिती

जाणून घेण्यासाठी

    इथे क्लिक करा

बैठकीत यांची असणार उपस्थिती…
या बैठकीस कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील, यांसह अन्य मंत्री महोदय, तसेच विभागीय आयुक्त, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, कृषी आयुक्त, तसेच सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांसह अन्य संबंधित विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष किंवा व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित राहतील.Dushkal aadhava 2023

हे सुद्धा नक्की वाचा 💁🏻‍♀️💵Ladli Behna Yojana महिलांनी ऑनलाइन अर्ज केल्यास त्यांना 12000 रुपये दिले जातील⤵️*🪙🪙🪙🪙🪙🪙

Leave a Comment

Verified by MonsterInsights