Ativrushti Nuksan Bharpai 2023: या जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 73 कोटी 60 लाखांची भरपाई देण्यात येणार..!

Ativrushti Nuksan Bharpai 2023: या जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 73 कोटी 60 लाखांची भरपाई देण्यात येणार..!

Ativrushti Nuksan Bharpai 2023: शेतकरी मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू असून काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊसही झाला आहे. या मोठ्या प्रमाणात पिकांच्या नुकसानीमुळे शेतकरी आणि संपूर्ण शेतकरी सरकारकडून अतिवृष्टी नुक्सान भरपाई 2023 मिळेल अशी आशा बाळगून होते, आता त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे शेतकर्‍यांना 73 कोटी 60 लाख नुकसान भरपाई राज्य सरकारने जाहीर केली आहे कोणत्या जिल्ह्यातील शेतकर्‍यांना नुक्सान भरपाई 2023 मिळणार आहे. आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर माहिती सांगणार असलो तरी ही पोस्ट शेवटपर्यंत वाचावी ही विनंती.

गतवर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. याचा मोठा आर्थिक भुर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागला. सरकारकडून अतिवृष्टी नुक्सान भरपाई 2023 मिळण्याची आशा शेतकऱ्यांना होती. दरम्यान, पुणे जिल्ह्यात गेल्या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये 33 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नुकसान झालेल्या 85 हजार 450 शेतकर्‍यांच्या बँक खात्यात 73 कोटी 60 लाख 38 हजार रुपये नुकसान भरपाई जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Lek ladaki scheme 2023 आता मुलीच्या जन्मापासून तर लग्नापर्यंत मिळणार ७५०००/- हजार रुपये अनुदान..!

अतिवृष्टी नुक्सान भरपाई 2023 मध्ये कोणत्या गावांचा समावेश आहे?

या भरपाईमध्ये पुणे जिल्ह्यातील 11 तालुक्यांचा समावेश आहे. नुक्सान भारपाई 2023 कोणत्या तालुक्यांतील किती गावांना मिळेल ते खाली दिलेले आहे.

भोर तालुका

बाधित गावे 78
शेतकरी 523
बाधित क्षेत्र 165.66 हेक्टर
भरपाई सहाय्य- 23 लाख 10 हजार

वेल्हा तालुका

बाधित गावे २
शेतकरी 11
क्षेत्र 1.2 हेक्टर
भरपाई सहाय्य – 39 हजार रुपये

मावळ तालुका

बाधित गावे 7
शेतकरी 114
क्षेत्र 24 हेक्टर
भरपाई सहाय्य- 3 लाख 26 हजार.

हवेली तालुका

104 गावे बाधित
शेतकरी 7 हजार 490
क्षेत्र 3146.19 हेक्टर
भरपाई सहाय्य – 8 कोटी 33 लाख 2 हजार.

आंबेगाव तालुका

बाधित गावे 34
शेतकरी १ हजार ९४७
क्षेत्रफळ १०८१.४१ हे
भरपाई – 2 कोटी 2 लाख 23 हजार रुपये.

आंबेगाव तालुका

बाधित गावे 89
शेतकरी 9 हजार 779
क्षेत्र 2646.85 हेक्टर
भरपाई – 4 कोटी 96 लाख 69 हजार,

जुन्नर तालुका

176 गावे बाधित
शेतकरी 22 हजार 591
क्षेत्र 14 हजार 556.35 हेक्टर
भरपाई – 24 कोटी 51 लाख 46 हजार

Anandacha Shidha गौरी गणपती आणि दिवाळीलागौरी गणपती अन ‘या’ महत्त्वाच्या सणाला मिळणार 100 रुपयात आनंदाचा शिधा ! शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा निर्णय ..

शिरूर तालुका

बाधित गावे 67
शेतकरी 4 हजार 734
क्षेत्र 1 हजार 969.54 हेक्टर
4 कोटी 56 लाख 66 हजार रुपये नुकसान भरपाई,

पुरंदर तालुका

146 गावे बाधित
शेतकरी 27 हजार 841
क्षेत्र 9 हजार 332.40 हेक्टर
भरपाई – 21 कोटी 26 लाख 57 हजार रुपये.

दौंड तालुका

बाधित गावे ३०,
शेतकरी २ हजार ८४
क्षेत्रफळ 818.57 हेक्टर
भरपाई – 2 कोटी 14 लाख 80 हजार

बारामती तालुका

बाधित गावे 101                                                 शेतकरी 8 हजार 417
क्षेत्र 3480.28 हेक्टर
नुकसानभरपाई 5 कोटी 52 लाख 20 हजार रुपये

अशी एकूण रक्कम 73 कोटी 60 लाख 38 हजार रुपये नुक्सान भरपाई 2023 आहे.

👉🏻👉🏻अशाच नवीन आणि महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठी इथे क्लिक करा👈👈

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights