Beed Pik Vima List 2023 बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा यादी जाहीर लगेच तपासाBeed Pik Vima List 2023 बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 25% अग्रीम पिक विमा यादी जाहीर लगेच तपासाMatoshri gram samruddhi shet raste yojana
मित्रांनो आज आपण या लेखामध्ये मातोश्री ग्रामसमृद्धी शेत शिवार रस्ते योजना याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
Matoshri gram samruddhi shet raste yojana
राज्यातील शेतकरी आणि गावकरी समृद्ध व्हावी या दृष्टिकोनातून समृद्ध समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध ही संकल्पना मनेरेगा या राज्य रोहयोच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.
👇👇👇👇👇👇👇👇
👉👉 येथे क्लिक करा👈👈
शेताला जर रस्ता नसेल. तर शेतकऱ्याला खूप अडचणींना सामना करावा लागतो सर उत्पन्न हे वाया जातील ज्या शेतकऱ्यांना असेल किंवा ऊस बाहेर काढायचा असेल. तर त्या शेतकऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. नुकसान भरपाई करण्यासाठी सरकारनेMatoshri shet shivar raste yojana ही योजना सुरु केली आहे.
👇👇👇👇👇👇👇👇
राज्यात शेत आनंद रस्त्याची मोठ्या प्रमाणावर गरज आहे. तर त्या भावी शेतकऱ्यांना तयार पीक बाहेर काढणे. साठवणे व बाजारात विकणे अवघड जाते पावसाळ्यातील पिके आर्थिक दृष्ट्या फायदेशीर असले तरी रस्ते पिके घेण्यसाठी विचार करता येत नाही पानंद रस्ते नसल्यामुळे शेतकऱ्यांना येत नाही.
Matoshri gram samruddhi shet raste yojana
शेतामधील कमी होणारे मनुष्यबळाच्या वर उपलब्ध त्यामुळे तसेच यांत्रिकीकरणामुळे शेती मच्छी पेरणी आंतरमशागत कापणी मळणी व इतर कामे यंत्र माणसात करण्यात येत असल्यामुळे तसेच शेतमाल बाजारात करतात. यंत्रसामग्री शेती पर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेती रस्त्याचा आवश्यकता असते.
तरी या योजनेसाठी शासनाने त्यांना या क्षेत्रास त्यांना अनुदान देण्यासाठी सन 2018 मध्ये पालकमंत्री पांदन रस्ते योजना राबविण्याकरिता मंजुरी दिली होती. मात्र आपण जर पाहिलं तर प्रत्यक्षात योजनेच्या अंमलबजावणी करत असताना विविध प्रकारच्या तांत्रिक अडचणी निर्माण होतात. त्याचप्रमाणे सदर योजनेमध्ये तयार होणाऱ्या रस्त्यांची गुणवत्ता ही परिभाषिक केलेली नसल्यामुळे बर्याच ठिकाणी शेत रस्त्याचे काम होऊन सुद्धा रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटलेला नाही.
Matoshri gram samruddhi shet raste yojana
या योजनेच्या अंतर्गत विविध प्रकारचे रस्ते बनण्याकरता मंजुरी देण्यात आलेले आहे. त्यामधील पहिला प्रकार आहे. एका गावाहून दुसऱ्या गावात जाणारे रस्ते ज्याच्या अंतर्गत ग्रामीण रस्ते व हद्दीचे ग्रामीण रस्ते यांना गाव नकाशा मध्ये दोन भरीव रेषना दाखवले असून त्या रस्त्यामधील जमी कोणकोणत्या भूमापन क्रमांक मध्ये समावेश केलेले नाही तरMatoshri gram samruddhi shet raste yojana
👉 येथे क्लिक करा👈👈
Matoshri gram samruddhi shet raste yojana
या योजनेअंतर्गत बनण्यासाठी मंजुरी देण्यात आलेले रस्त्यांचा दुसरा प्रकल्पांमध्ये पायी मार्ग गाडीमार्ग हे रस्त्याचे नकाशा वरती दाखवलेले नाही परंतु वाद निर्माण झाल्यास अशा रस्त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हे कलम 143 नुसार तहसीलदारांना देण्यासाठी आलेले आहेत. उच्च त्याचप्रमाणे इतर ग्रामीण नसतानासुद्धा त्यांच्या अंतर्गत मंजुरी देण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे या योजनेअंतर्गत पुढील प्रमाणे शेत पाणंद रस्त्याचे काम हाती घेता येथील.
1.अस्तित्वा मधील शेत पाणंद रस्त्याचे मजबुतीकरण करणे.
2.शेत पानंद रस्ता अतिक्रमणमुक्त करून कच्चा पक्का रस्ता एकत्रपणे करणे.
या लेखाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपूर्ण माहित पहा.