Bailgadi Anudan Yojana 2023जिल्हा परिषद मार्फत शेतकऱ्यांना मिळणार मोफत बैलगाडी त्वरित करा अर्ज

Bailgadi anudan yojana 2023 नमस्कार शेतकरी बांधवांनो आम्ही आज आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत ती बातमी म्हणजे शेतकऱ्यांना आता जिल्हा परिषद मार्फत ठराविक अनुदानावर बैलगाडी दिली जाणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत अर्ज करण्याचे सांगण्यात आले देखील आहे सध्याच्या काळात सर्वच व्यक्ती मोटर सायकल कार रिक्षा पिकप अशा विविध उपकरणाचा वापर करून शेतात ये जा करत असतात परंतु काही व्यक्तींना शेतात जाण्यासाठी चांगला रस्ता नसतो या कारणामुळे त्यांना बैलगाडीचाच उपयोग करावा लागतो त्याचबरोबर काही शेतकऱ्यांची परिस्थिती चांगली नसल्याने त्यांना महागडी वाहन घेणे शक्य होत नाही अशा व्यक्तींना बैलगाडीचा वापर करावा लागतो

या योजनेचा अर्ज कुठे करावा येथे क्लिक करून पहा

लोखंडी बैलगाडी अनुदान योजना महाराष्ट्र (bailgadi yojana)
Bailgadi anudan yojana 2023 महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी बनवली गेली आहे, ही योजना राज्य स्तरावर लागू केलेली नाही ‘लोखंडी बैलगाडी अनुदान योजना महाराष्ट्र’ ही योजना जिल्हा स्तरावर लागू केलेली आहे, म्हणजे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये जावे लागेल.

जिल्हा परिषदेच्या स्वयंसंपादीत उत्पन्नाच्या 20 टक्के रक्कमेतून समाजकल्याण विभागा मार्फत, मागासवर्गीय व्यक्तीसाठी व महिला अर्जदारांसाठी दरवर्षी जिल्हा परिषद वेगवेगळया योजना राबवत असते, त्यातीलच एक योजना म्हणजे Bailgadi anudan yojana 2023

लोखंडी बैलगाडी अनुदान योजना पात्रता निकष – Bailgadi anudan yojana eligibility criteria
Bailgadi anudan yojana 2023 साठी काही पात्रता निकष ठरविण्यात आले आहेत, मोफत 100% अनुदानावर बैलगाडी मिळिण्या करिता, अर्जदार शेतकरी या सर्व अटी आणि तरतुदी मध्ये बसला पाहिजे.

या योजनेअंतर्गत मोफत बैलगाडी कोणत्या नागरिकांना मिळणार ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Bailgadi anudan yojana 2023 लोखंडी बैलगाडी अनुदान योजना द्वारे शेतकऱ्याला मिळणारे लाभ आणि फायदे.

कमी पैशाने बैलगाडी मिळते
सरकार द्वारे 100% पर्यंत अनुदान मिळते
पारंपरिक लाकडी बैलगाडी ऐवजी लोखंडी टिकाऊ आणि मजबूत बैलगाडी मिळते
बैलांच्या पाठीवर कमी भार पडतो *कारण “लोखंडी बैलगाडी या लाकडी बैलगाडी पेक्षा हलक्या आणि टिकाऊ मजबूत असतात, म्हणून बैलांना बैलगाडी ओढण्यास सोपी जातेBailgadi anudan yojana2023.”

 

शेती करत असताना बैलगाडीचे महत्व (शेतकऱ्यांसाठी बैलगाडीचे महत्व) Importance of Bailgadi 
शेती मध्ये काम करताना शेतकऱ्याला शेतमालाची आणि अनेक वस्तूंची घराकडे वाहतूक करावी लागते, मग त्यासाठी पहिला पर्याय शेतकऱ्याच्या डोक्यात येतो तो म्हणजे बैलगाडी. शेतीतील धान्य, खते, रसायने, आणि औषधे यांची वाहतूक नियमित पणे शेतकऱ्याला करावी लागतेBailgadi anudan yojanam 2023

या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Verified by MonsterInsights