Bailgadi Anudan Yojana 2023: शेतकरी मित्रांनो, या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या समाज कल्याण कार्यालयास भेट द्यावी लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला या योजनेच्या संदर्भातील संपूर्ण माहिती मिळेल.
त्याचबरोबर मित्रांनो माहितीनुसार, या योजनेचा लाभ मागासवर्गीय व्यक्तींना दिला जाणार आहे. तरीही तुम्ही या योजनेची अधिक माहिती घेण्यासाठी समाज कल्याणला भेट देऊ शकता.
या योजनेची सविस्तर माहिती तुम्ही व्हिडिओद्वारे ही पाहू शकता येथे व्हिडिओ पहा
लोखंडी बैलगाडी योजना साठी अनुदान किती मिळते तर लोखंडी बैलगाडी अनुदान 100 टक्के पर्यंत मिळते तसेच अनुदान रतन ही तीस हजार ते 35000 इतकी असते बैलगाडी अनुदान योजना शासनाच्या कोणत्या विभागाद्वारे चालू झाला जाते महाराष्ट्र समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद महाराष्ट्र त्यांच्या विभागाद्वारे ही योजना चालवली जाते बैलगाडी अनुदान योजना साठी पात्रता काय आहे बैलगाडी अनुदान योजनेसाठी पात्रता ही अर्जदार शेतकरी मागासवर्गीय कॅटेगिरी मधला असावा