Land Record Maharashtra | शेतजमीन कोणाच्या नावावर आहे , ते ऑनलाईन घरबसल्या पहा

Land Record Maharashtra ग्रामीण भागातील म्हणजेच गाव-खेड्यातला सर्वाधिक वादाचा विषय म्हणजे शेतजमीन.. भावा-भावात, भावकी-भावकीमध्ये, लोका-लोकांमध्ये शेतीच्या जमिनीवरून वाद ठरलेला.. हा वाद कधी एवढा विकोपाला जातो, की त्यातून मारामाऱ्या होतात.

तसेच यामुळे कित्येकांचं आयुष्य कोर्टाच्या पायऱ्या झिजवण्यात जातं..तुम्ही कधी ना कधी बातम्या मध्ये म्हणा किंवा वृत्तपत्रात ऐकले असेल की, भावा-भावात, भावकी-भावकीमध्ये, लोका-लोकांमध्ये शेत जमिनीसाठी केले भांडणे.. अशा अनेक बातम्या तुमच्या कानावर येत असतील. कधी असे होते की, कोणती जमीन कोणाच्या नावावर आहे, हे माहित नसते. अशा अनेक कारणांमुळे वादविवाद होतातLand Record Maharashtra.

जमीन दुसऱ्याच्या नावावर आहे का? आपल्या नावावर हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

अनेकवेळा असं होतं की, जमीन कोणाच्या नावाने हे माहित नसते.. यामुळे गोंधळ निर्माण होतो.. आपली जमीन कोणाच्या नावावर हे पाहण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल व कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागेल याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार 

NA Plots राज्य सरकारचा मोठा निर्णय!जमीन NA करण्याच्या नियमात केला मोठा बदल जाणून घ्या NA म्हणजे काय?

          आपली जमीन कोणाची नावावर हे पाहण्यासाठी जमिनीचा पूर्वीचा इतिहास माहित असणं आवश्यक आहे. पूर्वीच्या इतिहासात जमीन कोणाच्या नावावर होते तसेच पुढे काय काय बदल होतं गेले याची संपूर्ण माहिती त्यामध्ये असते. ही सर्व माहिती अभिलेखांमध्ये असते.

जमीन दुसऱ्याच्या नावावर आहे का? आपल्या नावावर हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Verified by MonsterInsights