Shikshak Bharti ऑगस्टमध्ये 10 हजार शिक्षकाची भरती!

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी शिक्षक भरतीसाठी 10 हजार पदे ची भरती होणार असल्याची माहिती समोर येत आहे काय? आहे सविस्तर माहिती पाहूया.

Shikshak Bharti मित्रांनो आत्ताच झालेल्या शिक्षक भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे. जुलै च्या अखेर किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील १३० टक्के पदापैकी 10 टक्के पदा भरतीच्या जाहिराती शिक्षणाधिकाऱ्यांना पवित्र पोर्टलवर अपलोड करता येणार आहेत.

सविस्तर माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

 

  • दुसरीकडे खाजगी अनुदानित संस्थांना देखील या भरतीत सहभागी होता येणार आहे.जिल्हा परिषद मधील साडेतीन हजार तर खाजगी संस्थांतील 6000 ते साडेसहा हजार पदे जे तीन यावेळी भरली जाणार आहेत.

 

Shikshak Bharti राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसकर यांनी जाहीर केल्याप्रमाणे तीस हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मागील दहा वर्षातील सर्वात मोठी शिक्षक भरती करण्याचे धाडसी निर्णय त्यांनी घेतला त्यात जिल्हा परिषद च्या शाळांमधील 22000 पदाचा समावेश आहे यादरम्यान राज्य शासनाच्या निर्णयानुसार 20 टक्के पदे रिक्तच राहतील पण बिंदू नामावलीतील एनटीसी प्रवर्गाच्या अक्षरामुळे 10 टक्के पदे रिक्त ठेवण्यात आली होती.आताही ती पदे ऑगस्टमध्ये भरली जाणार आहेत.

 

यावेळी ज्या खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांना मागच्यावेळी पवित्र पोर्टलवर रिक्त पदाची जाहिरात अपलोड करता आली नाही त्यांनाही ही संधी मिळणार आहे याशिवाय बिंदू नामावली अपूर्ण असल्याने ज्या महानगरपालिका नगरपालिकांना त्यांच्या शाळा मधील शिक्षक भरतीची जाहिरात अपलोड करता आली नाही त्यांनाही यावेळी रिक्त पदावर शिक्षक मिळणार आहेत.Shikshak Bharti 

शिक्षक भरतीपूर्व टीईटी ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये

शिक्षक होण्या साठी डीएड बीएड उत्तीर्ण उमेदवारांना टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा पास व्हावी लागते त्यानंतर बीए डधारक उमेदवारांना नोकरीसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी TAIT उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून टीईटी घेण्याचे नियोजन सुरू आहे त्यासंबंधी निविदा काढण्याची कारवाही अंतिम टप्प्यात आहे ऑगस्ट सप्टेंबर मध्ये टीईटी घेतली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद अध्यक्ष डॉक्टर नंदकुमार बेडसे यांनी सकाळ शी बोलताना दिली त्यानंतर तीन ते चार महिन्यांनी टी आय टी होईल असेही त्यांनी सांगितलेShikshak Bharti 

खाजगी संस्थांना पवित्र वरूनच उमेदवार

खाजगी आनंदाने संस्थांच्या मनमानीला आवार घालत आता त्याची शिक्षक भरती देखील पवित्र पोर्टलच्या माध्यमातूनच होत आहे.एक रिक्त पदासाठी 10 उमेदवार त्या संस्थेत पाठवले जातात मुलाखतीच्या माध्यमातून त्या दहा पैकी एक उमेदवाराची शिक्षक म्हणून निवड करता येईल त्या दहा उमेदवाराशिवाय अन्य दुसऱ्या उमेदवार शिक्षक म्हणून संस्थेला घेताच येत नाही.

महाराष्ट्रात आता “लाडकी बहीण योजना”महिलांना दर महिना 1500 रुपये मिळणार⤵️

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights