Magel tyala solar मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अर्ज सुरू…

नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी कृषी पंप योजना म्हणजेच सोलार पंप योजनेची माहिती घेऊन आलो आहोत मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे पेमेंट ऑप्शन आले आहे. त्यांनी लवकरात लवकर पेमेंट करून घ्यावे आणि ज्या शेतकऱ्यांचे पेमेंट ऑप्शन आले नाही आणि ज्या शेतकऱ्यांना अर्ज करायचा असेल त्यासाठी काही दिवसात अर्ज घेण्यात येणार आहेत यासाठीच ही माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत चला तर पाहूया सविस्तर माहिती‌.

 

मागेल त्याला सौर कृषी पंप योजना 
Maharastra सरकार द्वारे 9 लाख 5 हजार सोलर पपाचे उद्दिष्ट उपलब्ध करून देण्यात आले आहेMagel tyala solar.

हे सुध्दा नक्की वाचा 1रुपयात पिकविण्यासाठी 15 जुलैपर्यंत मुदत वाढ…!

 शेतकरी च्या मधामातून विजाचे जोडणी करायंसाठी अर्ज सरकारला केले होते अर्जदाराची संख्या ही दीड लाख ची होती त्यापैकी 1 लाख 12 हजार शेतकऱ्याला जोडणी देण्यासाठी
त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.राज्यशासनाचा मधामातून जोडीनी देण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

अर्ज करण्याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करून संपूर्ण माहिती पहा व पेमेंटची माहिती पाहण्यासाठी

  येथे क्लिक करा

Magel tyala solarसाडे 7 लाख सोलर पंप चे वाटप सरकार २०२६ पर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.राज्य शासनाला इंस्टॉल करण्याची परमिशन करून देण्यात आली आहे . त्याच्या अतरागत 7 ते 8 लाख शेकऱ्यांनी सोलर पंप योजने अंतर्गत आपली नोद केली आहे.मागणी मुळे सोलर पंपाचा कोटा देखील आहे. या योजनेच्या 30 ते 35 हजार शेतकरी हा योजनाचा प्रतीक्षात आहेत.

 

नवीन शेतकऱ्याला वीज कनेक्शन किंवा सौर पंप साठी मागणी केली तर अटी व शर्ती च्याआधीन शेतकरी असलेल्या शेतकऱ्यांना सरसकट पंप देण्यासाठी ही योजना रबाण्यात येणार आहे. केद्र शासनाच्या माध्यमातून फक्त 30% अनुदान दिले जाते 60% अनुदान हे राज्यशासन व 10% शेतकरी देतो.सध्या पेमेंट चे ऑप्शन चालु आहे. व उर्वरित शेतकऱ्यांचे पेमेंट ऑप्शन ऑगस्ट व सप्टेंबर मध्ये सुरू होईलMagel tyala solar

सविस्तर माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा ✅ 

 

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights