pm vishwakarma yojana apply ₹3लाखाचं कर्ज देते मोदी सरकार, कसा मिळेल फायदा?पटापट चेक करा

नमस्कार मित्रांनो मोदी सरकारकडून आपल्या दुसऱ्या कार्यकाळात अशा अनेक योजना सुरू केल्या आहेत याचा थेट फायदा गरीब कुटुंबांना व अल्पभूधारक कुटुंबांना होत आहे त्यातीलच ही योजनाविश्वकर्मा योजना pm vishwakarma yojana apply

Ration card Updateतुम्हाला दरमहा किती रेशन मिळते? आधार क्रमांक टाका आणि लगेच तपासा

 

17 सप्टेंबर 2023 रोजी पंतप्रधान विश्वकर्मा योजना सुरू करण्यात आली होती या योजनेत आजपर्यंत 13 लाख हून अधिक लोकांनी नोंदणी झाले आहे चला जाणून घेऊया या योजनेची सविस्तर माहिती.

मित्रांनो या योजनेअंतर्गत तुम्ही 18 प्रकारच्या व्यवसायाचा वापर करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

या योजनेत स्वतःच्या हाताने आणि आजाराच्या साह्याने काम करणाऱ्या कामगारासह 18 व्यवसायाचा समावेश आहे.सुतारकाम, नोका बांधणारे, शस्त्र निर्मिती, लोहार काम, हातोडा व टूलकिट उत्पादक कुलूप तयार करणारे ,सोनार काम, कुंभार काम ,शिल्पकार ,शिल्पकार दगडी, शिल्पकार दगड तोडणारे यांचा समावेश आहे.याशिवाय सर्व चर्मकार/बूट कारागीर मिस्त्री टोपली/चटई/झाडू निर्मिती/वायर शिवणकाम बाहुली व खेळणी बनवणारे (पारंपारिक) केशकर्तनकार हार बनवणारे कपडे धुणारे टेलर व मासेमारी जाळी निर्मिती करणारे कारागीर आणि शिल्पकार याचा समावेश करण्यात आला आहे.pm vishwakarma yojana apply

 

👉🏦🏦🏦 मराठा तरुणांना मिळणार बिनव्याजी कर्ज संपूर्ण माहिती..!⤵️

3 लाखापर्यंत कर्ज

मित्रांनो पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत तुम्हाला तीन लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते हे कर्ज विनाकारण दिलं जात आहे 18 महिने आणि 30 महिन्याच्या कालावधीसाठी अनुक्रमे एक लाख आणि दोन लाख रुपयांच्या दोन हप्त्यांमध्ये पाच टक्के निश्चित सवलतीच्या व्याजदराने हे कर्ज दिले जात आहे मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केलेले लाभार्थी एक लाख रुपयांच्या कर्जाची मदतीचा पहिला हप्ता घेण्यास पात्र ठरतील.ज्या लाभार्थ्यांनी पहिला हप्ता घेतला आहे आणि स्टॅंडर्ड लोन खातं ठेवला आहे अशा याबद्दल ना कर्जाचा दुसरा हप्ता मिळू शकतो. याशिवाय आपल्या व्यवसायात डिजिटल व्यवहाराचा अवलंब करणही बंधनकारक आहेpm vishwakarma yojana apply.

pm vishwakarma yojana apply या योजनेची अधिक माहिती कुठे मिळते.

या योजनेची अधिक माहिती तुम्हाला आमच्या या वेबसाईटवर मिळणार आहे पीएम विश्वकर्मा योजनेची मार्गदर्शक तत्वे आणि माहिती https://pmvishwakarma.gov.in या वेबसाईटवरून जाणून घेऊ शकता तसेच योजनेशी संबंधित कोणत्याही माहितीसाठी तुम्हाला 18002677777 या नंबरची संपर्क साधू शकता.किंवा pm-vishwakarma@dcmsme.gov.in तुम्ही ईमेल द्वारे ही माहिती मिळू शकता. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा.

येथे क्लिक करून पहा ⤵️

जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज देताना सिबिल रिपोर्ट तपासला जातो का? वाचा सविस्तर*⤵️⤵️⤵️🏦

 

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights