business loan:-मराठा तरुणांना मिळणार बिनव्याजी कर्ज संपूर्ण माहिती..!

business loan:-मराठा तरुणांना मिळणार बिनव्याजी कर्ज संपूर्ण माहिती..!

अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रेDocument

1.आधार कार्ड

2.रहिवासी पुरावा

3.उत्पादनाची प्रमाणपत्र

4.जातीचे प्रमाणपत्र

5.अर्ज कुठे करायचा

या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी महामंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल

काय आहे योजना. Business loan Yojana

Business loan Yojana ही योजना मराठा समाजातील तरुणांसाठी आहे या योजनेकरिता 10 हजार रुपयांपासून ते 1 लाख रुपयापर्यंत रक्कम या तरुणांना व्यवसाय करिता कर्जपोटी मिळेल, विशेष म्हणजे या योजने करिता देण्यात येणाऱ्या कर्जाची कोणतीही व्याज आकारले जाणार नाही बिनव्याजी अशी ही योजना या योजनेला loanकर्ज योजना.

*mahilaNidhi : या योजनेअंतर्गत महिलांना मिळणार 45 मिनिटांमध्ये हे सरकार देत आहे, 40000 हजार रुपये लोन..!

Verified by MonsterInsights