Wheat price news दिलासादायक! महाराष्ट्रात गव्हाचा विक्रम, प्रतिक्विंटलला मिळतोय ‘एवढा’ दर

 

Wheat price news नमस्कार शेतकरी बांधवांनो सध्याचे गव्हाची आवक कमी झाल्याने दिवसेंदिवस गव्हाच्या दरात वाढ होत आहे गव्हाच्या किमतीत विक्रमी वाढ झालेली पाहायला मिळत आहे सध्या प्रतिक्विंटल गावाला 253 हजार 900 रुपयांचा दर मिळत आहे.

गव्हाच्या किमती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

 

सध्या राज्यातील गहू उत्पादन शेतकऱ्यांसाठी दिलासा बातमी समोर येत आहे दिवसेंदिवस गावाच्या दरात वाढ होत आहे गव्हाच्या किमतीत विक्रमी वाढ झालेली सध्या पाहायला मिळत आहे सध्या प्रतिकूल गावाला 2500 ते 2900 रुपयांचा दर मिळत आहे त्यामुळे बहुत उत्पादन शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

सरकारी हमीभावाचा विचार केला तर त्यापेक्षा बाजारात बहु २५ ते ३० टक्के अधिक दराने विकला जात आहेWheat price news

गावाला सरासरी 3450 रुपये प्रति क्विंटल असा दर अनेक बाजारात समित्यामध्ये गावाला सरासरी 3450 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे तर सरकारने चालू वर्षासाठी गावाचा एमएसपी २२७५ रुपये ठरवला आहे देशातील अनेक राज्यात गव्हाची खरेदी सुरू झालेली आहे अशाच गव्हाच्या दरात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांना फायदा मिळत आहे.

ऊसतोड कामगारांसाठी आनंदाची बातमी वेगवेगळ्या योजनेचा घ्या लाभ ऑनलाइन नोंदणी सुरू

 

Wheat price news राज्यात का वाढले गव्हाच्या किमती महाराष्ट्रात नेमके गव्हाच्या किमती का? वाढत आहेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर महाराष्ट्रात गव्हाचे उत्पादन कमी होते देशातील एकूण उत्पादनापैकी राज्यात फक्त दोन टक्केच उत्पादन होत म्हणून राज्याचं गव्हाच्या किमतीत वाढ असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. एम एस पी पेक्षा सध्या गव्हाचे दर अधिक आहेत त्यामुळे एम एस पी वर गव्हाची विक्री करणे शेतकऱ्यांना पडत आहे..Wheat price news

 

राज्यातील अनेक शेतकऱ्यांना कल गहू लागवडीकडे एका बाजूला गव्हाचे दर वाढत आहेत तर दुसऱ्या बाजूला कांद्याचे दर घसरत आहेत त्यामुळे अनेक शेतकरी कांद्याची शेती सोडून गव्हाची शेती करत आहेत गव्हाच्या पिकाकडे शेतकऱ्याचा कल वाढताना दिसत आहे कारण सध्या गावाला अपेक्षित दर मिळत आहे Wheat price news.  

maharashtra rain alert आज राज्यात अवकाळी पावसाची शक्यता; विदर्भात ऑरेंज अलर्ट, तर मराठवाड्यात येलो अलर्ट जारी..!

गव्हाला हवामानाचा मोठा फटका मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी होतं त्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्याकडे गव्हाची लागवड करायला देखील पैसे नव्हते तर काही शेतकऱ्यांनी लावलेल्या गावाला हवामानाचा मोठा फटका बसला या दोन्ही गोष्टीचा गव्हाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झालेला आहे. सध्या उद्घावाचे उत्पादन घटले आणि मागणीत वाढ झालेली आहे त्यामुळे घरात वाढ होताना दिसत आहे.

Wheat price News मुख्यपृष्ठावर उद्योग दिलासा महाराष्ट्रात गावाचा विक्रम प्रतिकुंटला मिळतो. एवढा दर दिलासा महाराष्ट्रात दर मिळत आहे.


महत्वाच्या बातम्या दिलासादायक! महाराष्ट्रात गव्हाचा विक्रम, प्रतिक्विंटलला मिळतोय ‘एवढा’ दर

Leave a Comment

Verified by MonsterInsights