maharashtra rain alert आज राज्यात अवकाळी पावसाची शक्यता; विदर्भात ऑरेंज अलर्ट, तर मराठवाड्यात येलो अलर्ट जारी..!

 

नमस्कार शेतकरी राज्यामध्ये गेल्या काही आठवड्यापासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणखी दोन ते तीन दिवस सुरू राहणार आहे.

 

maharashtra rain alertराज्यात विशेष म्हणजे पश्चिम विदर्भात गेले आठवड्यापासून गारपीट अवकाळी पावसाने जोरदार धुमाकूळ घातला याबरोबर विदर्भाबरोबरच आता मराठवाडा, कोकण मध्य महाराष्ट्र या भागातही पुढील दोन ते तीन दिवस अवकाळी पाऊस भरणार आहे.

 

पश्चिम विदर्भ आणि आसपासच्या भागात सध्याचा परिस्थिती आहे त्यामुळे विदर्भासह राज्याच्या उर्वरित भागात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे सोमवारी ही विदर्भासह बहुत अशी भागात अवकाळी पावसाने चांगले झुडपून काढले यादरम्यान मुंबई ठाणे या भागात तीव्र उष्णतेची लाट सुरूच आहे.राज्यात सोमवारी मालेगाव शहराचे तापमान 41 नोंदविले सेल्सिअस नोंदविले गेले आहे अवकाळी पाऊस असला तरी राज्यात आहेत.

तपशिलावर जिल्हा निहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा.

कुठे मिळत आहे भारतीय हवामान विभागाने पुढील 48 तासासाठी विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी पावसाचा येलो अलर्ट जाहीर केला आहे.मुंबई ठाणे सह राज्यामध्ये उष्णतेचे लाट येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता अद्यापही कायम आहे.maharashtra rain alert

 

तर पुढील 24 तासातही मुसळधार पावसाचा अंदाज येत आहे विदर्भ मराठवाडा गेल्या चार-पाच दिवसात पावसाने थोडे असले तरी पुढील 24 तासातही मुसळधार पावसाची शक्यता आहे उत्तर कोकणातील काही भागात आज येण्याची शक्यता आहे.दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात च्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजेच्या कडकडासह वादळ हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामानाबद्दल सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

अवकाळी गारपीट पिकांना मोठा फटका.

maharashtra rain alert राज्यामध्ये आजही अवकाळी सह गारपीट पाहायला मिळत आहे विदर्भ मराठवाड्यात पिकांना मोठा फटका बसला आहे अवकाळी मुळे विदर्भात हजारो फॅक्टरी वरील फळबागांना नुकसान झाले आहे अवकाळीचे तांडवाद्यापही सुरूच आहे.आठवड्याच्या सुरुवातीला वादळीवाऱ्यासह  झालेल्या गारपिटीने पिके नाहीशी झालेअसताना पाऊस अद्यापही सुरुच आहे.

या राज्यांमध्ये मुसळधार पाऊसाची शक्यता

maharashtra rain alert महाराष्ट्र आणि दिल्लीसह देशातील अनेक राज्यांमध्ये हवामानात अचानक बदल झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि कर्नाटकमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, दिल्ली, हिमाचल, हरियाणा, पंजाब, चंदीगड आणि पश्चिम मध्य प्रदेशमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. कर्नाटकातही 17 एप्रिलपर्यंत येथे पाऊस पडण्याची शक्यता आहे.

 

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights