today rain alert राज्यात अवकाळी सह गारपीट ची शक्यता, कुठे आहे इशारा?

राज्यात काही भागात येलो अलर्ट

today rain alertमध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही आज पावसाची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.

today rain alert राज्यात अवकाळी सह गारपीट ची शक्यता, कुठे आहे इशारा?

 

धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदमगर, सोलापूर, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या भागात आज पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून येलो अलर्ट जारी करण्या आला आहे गेल्या दोन दिवसातही राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.today rain alert

 

*दहावी,बारावी परीक्षेचा निकालासाठी तारीख जाहीर….? पहा या दिवशी लागणार निकाल….?*

Verified by MonsterInsights