rain alert today राज्यामध्ये आज अवकाळी पावसाची शक्यता, तर या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी…!

 

rain alert today नमस्कार शेतकरी बांधवांनो आज मराठवाडा विदर्भ ओरिसा झारखंड बिहार आणि उत्तर पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी विजाचा गडगडात सह गारपिटीसह काही मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ञाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

rain alert today देशातील अनेक भागात हवामान नात झपाट्याने बदल होत आहे बदलत्या हवामानामुळे शेतीवर वाईट परिणाम होत असून लोकांच्या तब्येतीवर परिणाम होऊन अनेक लोक आजारही पडत आहेत उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये वेस्टर्न डिस्टबर्नरचा प्रभाव दिसून येत आहे भारतातील हवामान विभागाने म्हणजेच आयएमडी ने काही ठिकाणी मुसळधार अवकाळी पावसाचा तर काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी केला आहे.

राज्यातील या भागात येलो अलर्ट जारी कोणत्या जिल्ह्यात येलो अलर्ट जारी ते पाहण्यासाठी

    येथे क्लिक करून पहा 

rain alert today महाराष्ट्रातही आज काही भागात उष्णतेचे लाट तर काही भागात पावसाचा इशारा देण्यात,आला आहे. तर पाहूया कुठे ऊन आणि कुठे पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

rain alert today तर मित्रांनो देशातील पुढील 24 तासात कुठे ऊन तर कुठे पाऊस असे चित्र पाहायला मिळत आहे पुढील 24 तासात पश्चिम हिमालयात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि हिमालयवृष्टी पाऊस आणि भरपूर गोष्टी होऊ शकते असा अंदाज आयएमडीने व्यक्त केला आहे.

 

राजस्थान हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेश आणि मध्यप्रदेशच्या काही भागांमध्ये वादळ वारे आणि गारपीटी सह हलका व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

    सविस्तर हवामान जाण्यासाठी येथे क्लिक करा

 

तर काही भागांमध्ये पावसाची शक्यता.

rain alert today या भागामध्ये पावसाची शक्‍यता, भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाडा विदर्भ ओडिसा झारखंड बिहार आणि उत्तर पश्चिम बंगाल मध्ये काही ठिकाणी त्याचा गडगडात सहकार पिढी सह मध्यम स्वरूपाचा पाऊस अंदाज आहे सिक्कीम आसाम अरुणाचल प्रदेश केरळ तामिळनाडू आणि कर्नाटक मध्ये काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तर महाराष्ट्रातील या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जारी पाहूया सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून

  इथे क्लिक करून पहा

Leave a Comment

Verified by MonsterInsights