personal loanया बँकेची ऑफर 50 लाख रुपयांचे तत्काळ पर्सनल लोन व्याजदर किती राहणार वाचा सविस्तर

नमस्कार मित्रांनो आपल्याला जर अचानक पैशाची गरज लागली त्यावेळेस काय करावे हे आपल्याला समजतच नाही पण अशावेळी आपण बँकेत जातो अचानक पैशाची गरज उद्भवल्यास बँकेकडून वैयक्तिक कर्ज घेणे हा सर्वोत्कृष्ट पर्याय असतो.अनेक तज्ञ सांगतात वैयक्तिक कर्जाचे फारच आवश्यकता असल्यास तेव्हाच घेतले पाहिजे नाहीतर वैयक्तिक कर्ज घेणे टाळले पाहिजे असा सल्ला देतात याचे कारण म्हणजे कधी खूपच अधिकचे व्याज मोजावे लागतेpersonal loan

पैसे नहीं हैं तो भी उठाएं पीएम सूर्य योजना का लाभ, SBI करेगा आपकी पूरी मदद

आणि इतर अन्य कर्जाच्या तुलनेत वैयक्तिक कर्जासाठी अधिकचे व्याजदर आकारले जातात त्यामुळे फारच आवश्यकता असेल तेव्हाच वैयक्तिक कर्ज घेतले पाहिजे असा सल्ला तज्ञांनी देखील दिला आहे.

personal loan जर तुम्हाला अचानक पैशाची गरज उद्भवली आणि तुम्ही वैयक्तिक कर्ज घेण्याचे ठरवले तर अशावेळी येस बँक तुमच्या मदतीला धावणार आहे. येस बँक इन्स्टंट म्हणजेच तत्काळ 50 लाख रुपये पर्यंतचे वैयक्तिक कर्ज मंजूर करते दरम्यान आता आपण येस बँक च्या वैयक्तिक कर्जाची सविस्तर माहिती अगदी थोड्या वाक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

राज्य सरकार द्वारा दिए जाने वाले 3 लाख रुपये के ब्याज मुक्त ऋण के लिए तुरंत आवेदन करें*

 

 

येस बँक नोकरदार किंवा सोय रोजगार लोकांना वैयक्तिक कर्ज वापर करत असते हे घेणाऱ्या व्यक्तीचे वय 21 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे बँक चांगल्या क्रेडिट स्कोर असलेल्या ग्राहकांनाच कर्ज देण्यास प्राधान्य देते एस बँकेच्या वैयक्तिक कर्जावरील व्याजदर 10.99% पासून सुरू करते कर्ज परतफेड कालावधी हा 72 महिन्यापर्यंत चा आहे म्हणजेच तुम्ही कर्जाची परतफेड सहा वर्षात करू शकताpersonal loan.

येस बँकेकडून वैयक्तिक कर्जासाठी प्रोसेसिंग फी देखील वसूल केली जाते त्यामुळे ग्राहकांनी याची देखील काळजी घ्यावी आहे. स्टेट बँक प्रोसेस फ्री म्हणून कर्जाची अडीच टक्के एवढी रक्कम प्रोसेसिंग फी म्हणून आकारते.

लोन विषयी सविस्तर माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

 

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights