weather update today नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये तुम्ही पाहत असाल उन्हाळा सुरू झाला आहे आणि यामध्ये तापमान वाढलेले पाहायला मिळत असतानाच आता चक्रीवादळाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यामध्ये आज राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू असल्याने पहाटे काटा तर दुपारी चटका अशी स्थिती अनुभवायला मिळत आहे.
सिबिल स्कोर खराब झाला असेल, तर काळजी कशाला सुधारण्यासाठी या टिप्स फॉलो करा
weather update todayराज्यात कमाल आणि किमान तापमान चढ-उतार सुरू असल्याने पहाटे घाटात दुपारी चटका अशी स्थिती अनुभवायला मिळत असतानाच आता पावसाला पोषक हवामान होत असल्याचे आजपासून सोहळा पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे उर्वरित राज्याच्या कमाल किमान तापमानाचा उतारा सुरूच राहणार आहे.
उत्तर ओडिसा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे त्यापासून पूर्व विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झालेला पाहायला मिळत आहे .तर मराठवाड्यापासून कर्नाटक तामिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत आणखी एक हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे राज्यात पावसाचा पोषक हवामान असून, आज (ता. १६) पूर विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
फ्री शिलाई मशीन योजना| 15 दिवसात लाभ |कागदपत्रे, पात्रता, अटी व ऑनलाईन अर्ज कसा करायचा माहिती
weather update todayशुक्रवारी (ता. १५) सकाळपर्यंतच्या २४ तासांत यवतमाळ येथे राज्यातील उच्चांकी ३९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सोलापूर, ब्रह्मपूरी येथेही पारा ३९ अंशांपार स्थिरावला आहे. तापमानात चढ-उतार होत असून, किमान तापमानाचा पारा पुन्हा घसरला आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ९.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. पुढील काळात उन्हाची ताप आणखी वाढत जाणार आहे.
या जिल्ह्यामध्ये पाऊस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.कोण कोणते जिल्हे पाहूया वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट)weather update today
नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली.
या जिल्ह्यामध्ये पाऊस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, (येलो अलर्ट)