Breaking news today देशभरात आज पासून पेट्रोल -डिझेल स्वस्त होणार, मोदी सरकारची मोठी घोषणा….

Nuksan bharpai GR :या नुकसानीची मदत जाहीर या शेतकऱ्यांना हेक्टरी ₹ 22,500 रुपये मिळणार ,फक्त‌ हे शेतकरी पात्र…?नमस्कार मित्रांनो लोकसभा निवडणुकीच्या अगोदर केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे केंद्र सरकारकडून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट करण्याची घोषणा आज करण्यात आली पाहूया सविस्तर माहिती..

Breaking news today  लोकसभा निवडणुकीच्या आधीच आता घोषणाचा पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. सध्या देशभरात पुढच्या एक ते दोन दिवसात आचारसंहिता लागू होऊ शकते, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा केली जाऊ शकते .या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधात प्रचंड कामाला लागले आहेत असे असताना आता केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. संपूर्ण देशभरात काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत हे पुस्तक होणार आहेत.हे दर लगेच आज पासून लागू देखील होतील त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्राच्या या घोषणानंतर आता महाराष्ट्रात शिंदे सरकारकडून पेट्रोल डिझेल त्या दरात घट करण्याचा किंवा पेट्रोल डिझेलच्या बॅट कमी करण्याची घोषणा केली जाऊ शकते. ते पहा महत्त्वाचं ठरणार आहे.

march weather 2024 देशातील 7 राज्यांना बरसणार अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा! महाराष्ट्रातील हवामान कसा असेल,पहा हवामान अंदाज

 

कारण लोकसभा निवडणूक तोंडावर आहे तसेच त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांवर विधानसभा निवडणूक आहे .आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारकडून मोठी घोषणा देखील करण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर दोन रुपयांनी स्वस्त करत असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

 

पेट्रोल डिझेलचे हे स्वस्त दर आज सकाळी सहा वाजता लागू झाले आहेत. त्यामुळे देशातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्रीय मंत्री हार्दिक पुरी यांनी ट्विटवर या व्रताला दरवाजा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेटून आणि डिझेलच्या दरात दोन रुपयाची घट करून पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. की मोदीचे कोठे वधे भारतीयांच्या परिवारातच हित आणि सुविधावर लक्ष आहे असे केंद्रीय मंत्री हरदी पुरी यांनी यावेळी सांगितलेBreaking news today

 

Solar panel Yojana 2024 मोफत घरावर बसवा रूप-टॉप सोलार पॅनल योजना, नवीन अर्ज सुरू…! त्वरित आपला अर्ज करा

जग सध्या कठीण परिस्थितीतून जात आहे. विकसित आणि विकसनशील देशांमध्ये पेट्रोलच्या दरात 50 ते 75 टक्के वाढ झाले आहे .आणि आपल्या बाजूच्या अनेक देशांना पेट्रोल मिळवूनच बंद झाला आहे .गेल्या पन्नास वर्षात इतकं मोठं तेल संकट कधीच उद्भवलं नव्हतं तशी परिस्थिती आता आहे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी आणि चांगल्या नेतृत्वामुळे मोदींच्या या कुटुंबाला कोणतीही अडचण आली नाही असे हार्दिक पुरी म्हणाले.

Breaking news today राजस्थान सरकारची मोठी घोषणा विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या घोषणे आधी राजस्थान सरकारने देखील तिथे पेट्रोल डिझेल स्वस्त ची घोषणा केली आहे राजस्थान सरकारने राज्य पेट्रोल डिझेलच्या बॅटवर दोन टक्क्यांनी घट केले आहे. त्यामुळे राजस्थान पेट्रोल १४५ पासून ५.३० रुपये पर्यंत स्वस्त झाले आहे तर डिझेल १.३४ ते ४.८५ रुपये पर्यंत स्वस्त झाले आहे.

अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा

Leave a Comment

Verified by MonsterInsights