Solar pump registration विज जोडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता मिळणार मोफत सोलार पंप…!

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे जे शेतकरी वीज जोडण्यासाठी अर्ज केलेले होते अशा शेतकऱ्यांना आता सरकारकडून वीज जोडणी नसून सोलर पंप देण्याचा निर्णय शासनाने घेण्यात आला आहे

 

तर विज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांन कुसुम सोलर पंप देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला होता हा निर्णय आता राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा सिंचन शक्य व्हावे म्हणून राज्य शासनाकडून शेतकऱ्यांसाठी अनुदानावर सौर कृषी पंप योजना गेल्या काही वर्षांपासून राबविण्यात आली होती यात ज्या शेतकऱ्यांनी महावितरण कडे वीज कनेक्शन साठी अर्ज करून वीज कनेक्शन साठी कोटेशन भरले आहे परंतु अद्यापही त्यांची वीज जोडणी करून देण्यात आलेली नाही अशा शेतकऱ्यांसाठी आता विजेच्या कनेक्शन ऐवजी सोलार पंप देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे.Solar pump registration

Police Bharti update today खुशखबर !पोलीस भरती फॉर्म भरण्याची तारीख 15 दिवसांनी वाढली

Solar pump registration ज्या शेतकऱ्यांनी विजेच्या जोडणी घेण्यासाठी महावितरण कडे कोटेशन चा भरणा केलेला आहे अशा शेतकऱ्यांना महावितरण द्वारे मेसेज येऊन नोंदणीसाठी सांगण्यात येत आहे महावितरण च्या माध्यमातून ही नोंदणी शाळा करण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर एक लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन आपण आपली अर्जाची नोंदणी करू शकता.

 

शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक वर तुम्ही लगेच नोंदणी करू शकता नोंदणी करण्यासाठी

   

 येथे क्लिक करा

 

वरील अर्जाचा पेज लिंक ओपन झाल्यानंतर आपल्याला सुरुवातीला या पेज वरती आपणास ग्राहक क्रमांक या ठिकाणी टाकावा ग्राहक नंबर व इंटर केल्यानंतर नोंदणी या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अर्जाचे पेज दिसेल त्या अर्जामध्ये शेतकऱ्या विषयी सर्व माहिती दाखवली जाईल त्यानंतर तुम्ही सौर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून सोलर पंप घेण्यास इच्छुक आहात असे विचारले जाईल.Solar pump registration

 

या नागरिकांना मिळणार मोफत गॅस सिलेंडर,लगेचच करा “या” योजनेचा अर्ज

 

तर तुम्ही इच्छुक असाल तर होय किंवा इच्छुक नसेल तर नाही बटन वर क्लिक करावे त्यानंतर या ठिकाणी तुमची नोंदणी केली जाईल की तुम्ही सौर पंप घेण्यासाठी इच्छुक आहात

त्यानंतर तुमची सोलर देण्याच्या प्रक्रिया सुरू होईल.

इच्छुक या वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत एक ओटीपी पाठवला जाईल त्यामधून तुमचे व्हेरिफिकेशन केले जाणार आहे.Solar pump registration

हे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला महावितरण कडून पुढील माहिती देण्यात येईल.

Solar pump registration शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणी करायची असेल तर खाली दिलेल्या लिंक वर तुम्ही लगेच नोंदणी करू शकता नोंदणी करण्यासाठी

 येथे क्लिक करा

अशाच नवनवीन अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत रहा.

 

 

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights