whatsapp व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक नागरिकांना 1 जूनपासून लागू होणार, नवीन नियम…!

व्हॉट्सॲपच्या या निर्णयामुळे कंपनीच्या कमाईत वाढ होण्याची अपेक्षा आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार, आंतरराष्ट्रीय संदेशांच्या किमती पूर्वीच्या तुलनेत 20 पटीने वाढल्या आहेत.

 

नमस्कार मित्रांनो व्हाट्सअप कडून आता एक नवीन नियम काढण्यात आले आहेत काय आहे नवीन नियम पाहूया सविस्तर माहिती तर मित्रांनो इकॉनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टर नुसार आंतरराष्ट्रीय संदेशच्या किमती पूर्वीच्या तुलनेत वीस पटीने वाढले आहेतwhatsapp.

व्हाट्सअप मेटा मालकीच्या व्हाट्सअप ने आंतरराष्ट्रीय वन टाइम पासवर्ड ओटीपी ची नवीन श्रेणी सादर केलेली आहे.आणि यामुळे भारतात व्यावसायिक संदेश पाठविण्याचा खर्च वाढेल व्हाट्सअप च्या या निर्णयामुळे कंपनीच्या कमाई देखील वाढ होण्याची अपेक्षा आहेwhatsapp.

याविषयी सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा

     इथे क्लिक क्लिक

whatsapp यामुळे भारतात व्यावसायिक संदेश पाठवण्याचा खर्च वाढणार आहे.मित्रांनो आता तुमच्या व्हाट्सअप वरून मेसेज फॉरवर्ड करण्यासाठी तुम्हाला शुल्क आकारण्यात येणार आहे. कारण इन कॉमिक्स टाईम च्या रिपोर्टर नुसार आंतरराष्ट्रीय संदेश च्या किमती पूर्वीच्या तुलनेने 20 पटीने वाढल्या आहेत.मात्र सामान्य वापर करते पूर्वीप्रमाणेच व्हाट्सअप मोफत वापरत राहतील त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

whatsapp प्रति एसएमएस 2.3 रुपये द्यावे लागतील व्हाट्सअप च्या नवीन इंटरनॅशनल मेसेज कॅटेगरीमध्ये तुम्हाला प्रति मेसेज साठी 2.3 रुपये द्यावे लागणार आहेत. हा नियम एक जून पासून लागू होणार आहे.याचा परिणाम भारत आणि इंडोनेशिया या दोन्ही देशाच्या व्यवसायावर होणार आहे.

         इथे क्लिक क्लिक

व्हाट्सअप च्या नव्या निर्णयामुळे ॲमेझॉन गुगल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीचे कम्युनिकेशन बजेट वाढणार आहे.वास्तविक व्हाट्सअप द्वारे पडताळणी करणे सामान्य आंतरराष्ट्रीय पडताळणी ओटीपी पेक्षा स्वस्त होते.

आधी दर काय होते?

whatsappपूर्वी दूरसंचार कंपन्या स्थानिक एसएमएस पाठवण्यासाठी प्रति एसएमएस 0.12 पैसे आकारत असत, तर आंतरराष्ट्रीय किंमत प्रति एसएमएस 4.13 रुपये होती, तर व्हॉट्सॲप आंतरराष्ट्रीय एसएमएससाठी प्रति एसएमएस 0.11 पैसे आकारत होते, जे प्रति एसएमएस 2.3 रुपये झाले आहे. पाठवले आहे.

Mahavitaran Bharti : १० वी पास आणि ITI उमेदवारांना महावितरणमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदासाठी भरती सुरु,त्वरित करा अर्ज

भारत ही मोठी बाजारपेठ

भारतातील एंटरप्राइझ मेसेजिंगमध्ये झपाट्याने वाढ नोंदवली जात आहे, ज्याचा बाजार हिस्सा सुमारे 7600 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यामध्ये एसएमएस, पुश मेसेज, OTP व्हेरिफिकेशन, ॲप्लिकेशन लॉगिन, आर्थिक व्यवहार, सेवा वितरण यासारख्या संदेशांचा समावेश आहेwhatsapp.

जिओ आणि एअरटेलचा फायदा
व्हॉट्सॲप एसएमएस शुल्क कमी असल्यामुळे, ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने व्हॉट्सॲपचा वापर व्हेरिफिकेशन आणि मेसेजिंग टूल म्हणून केला, ज्यामुळे एअरटेल आणि जिओ सारख्या कंपन्यांना तोटा सहन करावा लागला. मात्र, नव्या निर्णयानंतर टेलिकॉम कंपन्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे.

Solar pump registration विज जोडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना आता मिळणार मोफत सोलार पंप…!

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights