Police Bharti update today आताची सर्वात मोठी बातमी व महत्त्वाची न्यूज म्हणजे पोलीस भरतीची तारीख वाढणार का नाही वाढणार की नाही असा प्रश्न सगळ्यांना स्वतःचा तर त्याच्यावर आज आपल्या गृहमंत्री साहेबांनी निर्णय घेतलेला आहे पोलीस भरती फॉर्म भरायची तारीख ही 15 दिवसांनी वाढवले.
दहावी,बारावी परीक्षेचा निकालासाठी तारीख जाहीर….? पहा या दिवशी लागणार निकाल….?
मित्रांनो आत्ताचा निर्णय झालेला आहे दहा मिनिटे अगोदर त्यामुळे लगेच ,ही मी पोस्ट करत आहे.खुशखबर आहे सगळ्यांसाठी ज्यांचे ज फॉर्म भरायचे राहिले होते .ते आता फॉर्म भरू शकणार आहे. आणि ग्राउंड ची तारीख त्याच्यामुळे पण पुढे जाणार आहे Police Bharti update today
कारण की त्यांनी म्हटलं होतं की 12 तारखेपासून 12 तारखेपासून ग्राउंड सुरू होणार तर आता पंधरा दिवस जर पोलीस भरतीची फॉर्म भरायची तारीख वाढली असेल तर ग्राउंड पण पुढे सरकणार आहे आणि पेपर वर पुढे सरकणार आहे त्यामुळे तुम्हाला अभ्यास करायला प्रॅक्टिस करायला वेळ मिळणार ,नाही आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची माहिती तुम्हाला देते.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फॉर्म भरण्याची तारीख ही पंधरा दिवस वाढलेल्या विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकता.ही पोलीस भरतीची प्रक्रिया कोणत्या कारणामुळे पुढे ढकलण्यात आली आहेPolice Bharti update today.
तर मित्रांनो पोलीस भरती 2023 मधील पोलीस शिपाई संवर्गातील पदासाठी आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांना कळविण्यात येते की दिनांक 31 3 2024 पर्यंत आवेदन अर्ज सादर करण्याबाबत यांच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे राज्य शासनाने नुकतेच मराठा आरक्षण विधेयक संबंध केले असून त्याची अंमलबजावणी प्रक्रिया शासन स्तरावर सुरू आहे.
त्यामुळे उमेदवारांना SEBC प्रमाणपत्र मिळणे विलंब लागत आहे म्हणून सर्व उमेदवारांना आवेदन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दिनांक 15- 4- 2024 पर्यंत करण्यात आलेली असून अंतिम दिनांक पूर्वी काही उमेदवारांना तांत्रिक अडचणीमुळे प्रमाणपत्र मिळण्यास विलंब होत असल्यास अशा उमेदवारांनी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी केल्या केलेल्या अर्जाची पोहोच पावतीसह आवेदन अर्ज सादर करावे. मात्र कागदपत्रे पडताळणी वेळी त्यांच्याकडे विहित नमुन्यातील सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे या कारणामुळे पुढील भरती ची अर्ज करण्याची तारीख गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मीडियासमोर दिली आहे.
Police Bharti update today ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करायचा असेल त्यांनी खाली दिलेल्या लिंक वर अर्ज भरू शकता.