SBI Bank: शेतकऱ्यांना जमीन खरेदीसाठी देत आहे,85% बिनव्याजी कर्ज, 100%मिळणार तुम्हाला कर्ज पहा संपूर्ण माहिती
मित्रांनो तुमच्याकडे शेत land जमीन नाही किंवा शेत जमीन तुमच्याकडे कमी आहे आणि तुम्हाला जमीन खरेदी करायची आहे, तर SBI बँकेने जाहीर केलेल्या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही स्वतःचे शेतजमीन खरेदी करू शकता. जमीन खरेदी करण्यासाठीsbi एसबीआय बँक आपल्याला देत आहे कर्ज.
तुम्ही सुद्धा SBIअंतर्गत जमीन खरेदी योजनेचा लाभ घेऊ शकता व आपली स्वतःची जमीन खरेदी करू शकतात आणि एसबीआय मधून घेतलेले लोन पुढील8 ते 10वर्षांमध्ये फेडू शकता.
अशाच नवनवीन, तसेच महत्त्वाचे अपडेट्स मिळवण्यासाठी⤵️⤵️⤵️
👉👉 येथे क्लिक करा
•SBI एसबीआयची जमीन खरेदी योजना नक्की काय आहे ?
SBIएसबीआय बँकेचा मेन उद्देश हाच आहे की सर्व शेती करणारे भूमिहीन शेतकर या योजनेचा लाभ घेऊन शेतजमीन विकत घेऊन शेती करतील. यासोबतच कमी जमीन असलेले शेतकरी व जास्त जमीन असलेले शेतकरी यांनासुद्धाSBI एसबीआय च्या माध्यमातून शेत जमीन खरेदी करता येईल. म्हणजे सर्व शेतकरी बंधू भगिनींना व इच्छुक लोकांना या योजनेचा लाभ घेऊन जमीन खरेदी करता येईल.
फक्त हेच लोक या योजनेसाठी करू शकतील अर्ज
योजनेअंतर्गत दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या शेतकरी बांधवांकडे असंचित अशी पाच एकर पेक्षा कमी जमीन आहे, यासोबतच सिंचन जमीन अडीच एकर पेक्षा कमी आहे.sbi bank
अशा शेतकरी बंधू भगिनींना जमीन खरेदीसाठी या योजनेचा लाभ घेता येणार. याशिवाय शेतकरी मित्रांनो जे कोणी भूमिहीन शेतकरी आहेत आणि ते शेतकरी दुसऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन काम करतात रोजगार करतात अशा शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा पूर्णपणे लाभ घेता येणार आहे.
जी कोणी अर्ज करणारे शेतकरी आहेत त्यांची दोन वर्षाचे कर्जफेडची नोंदणी असणे आवश्यक आहे. कमीत कमी 2 वर्षाचे दुसऱ्या बँकेतील ग्राहकांच्या अर्जावरsbi एसबीआय बँक विचार करू शकते. पण त्यांच्यावर इतर कोणत्याही बँकेचे कर्ज असता कामा नये sbi bank.
शेतकरी बंधू भगिनींना नक्की किती कर्ज मिळणार ?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेमध्ये अर्ज केल्यानंतर बँक आपण जमीन खरेदी करणार आहोत त्या जमिनीच्या किमतीचे आकलन करून त्या जमिनीच्या खरेदीसाठी जेवढी किंमत भरत आहे. त्या किमती पैकी 85 टक्के कर्जहे एसबीआय बँकेकडून तुम्हाला दिले जाईल. याप्रकारे द्वारे कर्ज केलेल्या जमीन आहे. ते जमीन बँकेकडे गहाण राहणार आणि त्यानंतर येणाऱ्या काळामध्ये कर्जाची रक्कम फेडताच ती जमीन शेतकऱ्याच्या ताब्यात येणार.sbi bank
👇👇👇👇👇👇
बँकेचे कर्ज किती कालावधीमध्ये आपण फेडायचे आहे ते पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही सविस्तर माहिती पाहू शकता.