Maharashtra Draught 2023 40 तालुक्यात अखेर दुष्काळ जाहीर,हे आहेत पात्र तालुके

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज राज्यामध्ये अखेर दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे या दुष्काळात जाहिराती चाळीस तालुके निवडण्यात आले आहेत हे कोण कोणते तालुके आहेत पाहूया सविस्तर माहिती

Maharashtra Draught 2023 राज्यातील 40 तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत पर्जन्याची तूट भूजलपात्री कमतरता दूर संदेश विषयक निकष वनस्पती निर्देशांक मृदू आद्रता पेरणी खालील क्षेत्र व पिकाची स्थिती यांनी कशाच्या आधारे दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

Maharashtra Draught 2023 दुष्काळ व्यवस्थापन संहिता 2016 नुसार राज्यातील दुष्काळी परिस्थिती मूल्यांकन करणे बाबत एक कार्यपद्धती विहित करण्यात आली होती दुष्काळ व्यवस्थापन सहितेमध्ये विहित केलेल्या निकषानुसार खरीप 2023 च्या हंगामात परिस्थितीच्या आधारे राज्यातील 43 तालुक्यांमध्ये दुष्काळाची दुसरीकडे लागू झाली आहे दुष्काळाची दुसरीकडे लागू झालेल्या 43 तालुके पैकी उल्हासनगर या तालुक्यात पेरणीचे क्षेत्र निरंक असल्याने सदर तालुक्यात दुष्काळ घोषित करण्यात प्रश्न उद्भवत नाही उर्वरित बेचाळीस तालुक्यामध्ये प्रत्येक्ष पिकाचे नुकसानीचे संरक्षण करण्यात आले असून या आधारे राज्यातील दुष्काळ देखरेख समितीकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार राज्यातील तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात शासनाकडे शिफारस केलेली आहे.

Maharashtra Draught 2023 राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत परभणी जिल्ह्याची तूट उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतर दूर संवेदन विषयक निकष वनस्पती निर्देशांक मृदू आढळतात पेरणी खालील क्षेत्र व पिकाची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून या घटकांनी प्रभावीत झालेल्या तालुक्यामध्ये आपत्तीची शक्यता.विचारात घेऊन राज्यातील 15 जिल्ह्यातील 24 तालुक्यांमध्ये गंभीर उत्तर सोळा तालुक्यामध्ये मध्यम स्वरूप स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.

हे सुद्धा नक्की पहा =पिक विमा बाबत कृषी विभागाचा मोठा निर्णय 2216 कोटी पैकी प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार एवढी रक्कम

Maharashtra Draught 2023या दुष्काळ जाहीर करण्यात येत असलेले चाळीस तालुक्यामध्ये खालील सवलती लागू करण्यात आणण्याचा शासनाची मान्यता देण्यात आली आहे

जमीन महसुलात सूट देण्यात येते पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात येते

  1. शेतीची निगडित कर्जाचे वसुली समिती दिली जाते.
  2. कृषी पंपाच्या चालू वीजबिला 33% सूट मिळते
  3. शालेय विद्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफ फी दिली जाते
  4. रोहियो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शितलता आणली जाईल
  5. आवश्यकते तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर चा वापर करण्यात ची परवानगी दिली जाईल
  6. टँकर सुरू केले जातील टंचाई जाहीर केलेल्या गावांना शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे वीज कनेक्शन कापणे थांबवले जाणार आहे

Maharashtra Draught या आदेश देण्यात येणाऱ्या विविध सवलती कोटीचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागीय उचललावा व त्यासाठी वित्त विभागाने आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा त्यानुसार या प्रकारची पुढील उचित कारवाही करून केलेल्या कारवाहीचा अनुपालन अहवाल विभागात सादर करण्यात यावा.

सदर तालुक्यातील खातेदारांना कृषीविषयक महा मदतीसाठी निविष्ठा अनुदान अनुदेय राहील सदर निमित्त आमदानी हे कोरडवाहू पीक उत्पादित केलेल्या व ते 30 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेती करी खातेदारांना मिळेलMaharashtra Draught .

निविष्ठान दान देण्यासाठी शेतकरी लाभार्थी निवड करण्यात शासन निर्णय व महसूल व वन विभाग दिनांक 18 10 2023 मधील तरतुदी मध्ये विहित केलेल्या कार्यपद्धतीला येतील निमित्त अनुदानाचे दर व इतर अटी शर्ती या शासन निर्णय महसूल व वन विभाग 2022 दिनांक 2017 मार्च 2023 मध्ये नमूद केल्यानुसार राहील.

तसेच शेतकऱ्यांना दिले जाणारे निष्ठ अनुदान हे नुकसान झालेल्या प्रत्यक्ष पीक पेरणी केलेल्या क्षेत्रा पुरतेच मराठीत राहील याची दक्षता देखील घेतली जाईल

 

GR डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

राज्यातील या जिल्ह्यात दुष्काळ जाहीर

जिल्ह्याची यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

  1. जालना तालुका 150 गावे
  2. बदनापूर तालुका 92 गावे
  3. भोकरदन 157
  4. अफलाबाद 101
  5. परतूर 97
  6. मंठा 117
  7. अंबड 138
  8. घनसांगवी 118

Maharashtra Draught जालना जिल्ह्यातील 971 गावाची पैसेवारी 50 पैसे पेक्षा कमी आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यातील पाच तालुके यापूर्वीच दुष्काळामध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

आणि उर्वरित गावे तालुके उर्वरित महसूल मंडळ ही पैसेवारी कमी आल्यामुळे दुष्काळ जाहीर म्हणून केली जाऊ शकतात मित्रांनो दुष्काळ जाहीर करण्यासाठी महामंडळाचा जसा घटक आधार घेतला जातो आणि आता ह्या अंतिम पैसेवारी मध्ये 50 पैसे पेक्षा कमी पैसेवारी आलेली गावे महसूल मंडळ ही या दुष्काळामध्ये समाविष्ट केली जाऊ शकतात आता प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रत्येक महसूल मंडळातील शेतकऱ्यांना आता या अंतिम पैसेवारी ची प्रतीक्षा लागलेली आहे.

आणि प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता लवकरच अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येणार आहे दुष्काळी दौरे सुरू आहेत याच प्रमाणे कृषी विभागाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या माध्यमातून यामध्ये पाहणी केली जाते आणि याच सर्वांच्या पार्श्वभूमीवर ज्या ज्या जिल्ह्याची अशाप्रकारे पैसेवारी कमी जाहीर होईल ती ती गावे ते गावे आणि महसूल मंडळे तालुके आणि जिल्हे दुष्काळी Maharashtra Draught म्हणून जाहीर केले जाऊ शकतात. आणि याच बद्दलचा जे जे काही जिल्ह्याचे अपडेट तेथे अपडेट वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया भेटूया नवीन माहितीसह

UMED MSRLM Bharti 2023 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भरती 2023

Leave a Comment

Verified by MonsterInsights