pik vima 2023 maharashtra Manjur पिक विमा बाबत कृषी विभागाचा मोठा निर्णय 2216 कोटी पैकी प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार एवढी रक्कम

Nuksan bharpai GR :या नुकसानीची मदत जाहीर या शेतकऱ्यांना हेक्टरी ₹ 22,500 रुपये मिळणार ,फक्त‌ हे शेतकरी पात्र…?pik vima 2023 maharashtra Manjur महाराष्ट्र राज्यात सध्या सर्वत्र शेतकरी पिकविम्याच्या प्रतीक्षेत आहे.यात राज्यातील 42 लाख शेतकऱ्यांना आजवर १६९० कोटींचा पीकविमा जमा केल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे तर उर्वरित पीकविमा देखील आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली आहे.

परंतु पीकविमा जमा होत असताना २५% अग्रीम जमा होत आहे आणि त्यातून काही शेतकऱ्यांना अत्यंत कमी निधी आला असल्याची माहिती विरोधकांनी अधिवेशनात बोलताना दिली आणि यामुळे शेतकऱ्यांना काहीच लाभ मिळत नसल्याचे लक्षात आले यावर उपाय म्हणून आता कृषिमंत्र्यांनी नवीन निर्णय जाहीर केला आहे.आणि यानुसार आता सर्व शेतकऱ्यांना समान पीकविमा रक्कम ठरवण्यात आली आहेpik vima 2023 maharashtra Manjur.

pik vima 2023 maharashtra Manjur राज्यातील शेतकरी सध्या दुष्काळ आणि त्यानंतर झालेल्या अवकाळी पावसामुळे असेच आहे आणि त्या शेतकऱ्यांची अवस्था देखील वाईट आहे अशा शेतकऱ्यांना पिक विमा असेल किंवा इतर केंद्र राज्य सरकार बोलत आहेत आणि या योजनेचा फायदा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना यासाठी देखील सरकार प्रयत्न करत आहे.

राज्यातील 55 लाख शेतकऱ्यांना यावर्षी खरीप पिक विमा मंजूर झाला आहे या 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश देखील करण्यात आला असून ज्या महसूल मंडळात दुष्काळजन्य परिस्थिती आहे अशा सर्व महसूल मंडळात सरसकट शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर करण्यात आला आहे त्यापैकी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर डीबीटी द्वारे रक्कम देखील जमा करण्यात आली आहेpik vima 2023 maharashtra Manjur,

पिक विमा देण्यास विमा कंपन्यांनी आक्षेप घेतलेला ते देखील सर्व अपील आता अंतिम टप्प्यात असून सलग 21 दिवस पाऊस खंड या मुद्द्यावर हे देखील सर्व निकाल शेतकऱ्यांच्याच बाजूने लागणार असल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले आहे आणि त्याचमुळे अजूनच शेतकऱ्यांना पिक विमा चा लाभ अधिक मिळण्याची शक्यता आहे.

pik vima 2023 maharashtra Manjur शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रात राज्यात तील २४ जिल्ह्यामध्ये 203 हंगामात पावसाचे प्रमाण हे सरासरीपेक्षा 40 ते 50 टक्के कमी असल्याने पावसात पडलेल्या खंडामुळे त्यासोबतच झालेल्या अवकाळी पावसाने आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडलेला आहे त्यामुळे प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत 24 जिल्ह्यातील 52 लाख शेतकऱ्यांना 2216 कोटी रुपयांचा आगरीन पिक विमा 25 टक्के प्रमाणे मंजूर करण्यात आला आहे मंजूर झालेल्या एकूण पिक विमा रकमेपैकी १६९० कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला आहे,

अशी माहिती उशीमंत्र्यांनी अधिवेशनात पोतरा दिली त्यासोबत उर्वरित 634 कोटी रुपयांचा निधी उर्वरित रक्कम जमा करण्याचे काम वेगाने सुरू आहे त्याबाबत शेतकरी आणि पिक विमा कंपनीसोबत संपर्क करून शेतकऱ्यांच्या खात्यावर उडवत निधी देखील येथील काही दिवसात जमा करण्यात येणार असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले

pik vima 2023 maharashtra Manjur

  1. पिक विमा योजना लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
  2. पिक विमा रक्कम रब्बी अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
  3. शेतकरी पेन्शन योजना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

एकूण मंजूर झालेल्या २०२१६ कोटी पैकी खालील जिल्ह्यातील आहे.

  • नाशिक जिल्हा – 155 कोटी
  • बीड जिल्हा – 241 कोटी
  • बुलढाणा जिल्हा – 18 कोटी
  • जळगाव जिल्हा – 4 कोटी
  • अहमदनगर जिल्हा – 160 कोटी
  • सोलापूर जिल्हा – 111 कोटी
  • सातारा जिल्हा – 6 कोटी
  • सांगली जिल्हा – 22 कोटी
  • धाराशिव जिल्हा – 218 कोटी
  • अकोला जिल्हा – 97 कोटी
  • जालना जिल्हा – 160 कोटी
  • परभणी जिल्हा – 216 कोटी
  • नागपूर जिल्हा – 52 कोटी
  • लातूर जिल्हा – 244 कोटी
  • अमरावती जिल्हा – 8 कोटी

आजपर्यंत सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यापर्यंत पिक विमा देण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना गाव न्याय यादी पाहण्यासाठी तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयाला भेट देऊ शकता जेणेकरून जे शेतकरी अध्यापही पीक विमा होऊ शकली नसतील अशा वंचित शेतकऱ्यापर्यंत लवकरात लवकर मिळावा

 

 

 

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights