crop insurance |
नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यातील कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी पिक विमा कंपनी बजावत सांगितले की 3 जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा जमा करावा रायगड जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणात भरत आला होता तरीदेखील हवामान आधारित व पिक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नसल्याने या संदर्भात पीक विमा शेतकऱ्याकडून आंदोलन करण्यात आले होते लक्षात घेऊन महिला बालविकास मंत्री अदिती तडकरे यांच्या पुढाकाराने कृषी मंत्री यांच्या दालनात रायगड जिल्ह्यातील बाकी असलेल्या पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत पिक विमा कंपनी आधारित अधिकारी सुद्धा उपस्थित होते रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विम्याचे पैसे अद्यापही मिळाले नाहीत परंतु आता हे पैसे व्याजासहित मिळणार आहेत.
फळ पिक विमा 2023 निधी आला पहा शासनाचा नवीन जीआर
फळ पिक विमा योजनेअंतर्गत जानेवारीपर्यंत व्याजासह मिळणार पैसे
crop insurance 3 जानेवारी 2024 च्या आज शेतकऱ्यांना पुनर्चित हवामान आधारित फळ पिक विम्याचे पैसे व्याजासहित मिळणार असल्याची माहिती कृषिमंत्री यांनी दिली रायगड जिल्ह्यामधील तळा महसूल विभागातील जवळपास सात हजार पाचशे शेतकरी बांधवांनी आपल्या फळभागाच्या पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा काढलेला होता यामधील केवळ 3500 शेतकऱ्यांना कर्ज पिक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई पोटी रक्कम दादा करण्यात आली होती उर्वरित शेतकऱ्यांना मात्र ही पीक विमा रक्कम मुद्द्यावरून देण्यात आली नाही.
crop insurance शेतकऱ्याकडून आंदोलन याचाच परिणाम म्हणून शेतकरी बांधवाकडून आंदोलन करण्यात आले होते त्यामुळेच आता हा फळबाग पिक विमा प्रश्न मार्गी लागलेला आहे बाकी असलेले 200940 शेतकऱ्यांना जवळपास केले नव्हते ते आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत रायगड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना बाकी असलेला पिक विमा लवकरात मिळाल्याचे नक्की ही नक्कीच यासाठी अंदाजे बातमी देखील असल्याचे सांगत येत आहे यासंदर्भात माहिती कृषी मंत्री यांनी यांच्या एक्स अकाउंट वर देखील दिलेली आहे.crop insurance