today weather news राज्यात 26 नोव्हेंबर पासून वादळी, वारे, मेघगर्जनेसह पाऊस धो धो बरसणार…!

today weather news  या कालावधीत विदर्भातील यवतमाळ, वाशिम, बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, गडचिराेली या जिल्ह्यासमवेतचं महाराष्ट्रातील जवळपास 23 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. उर्वरित विदर्भात मात्र या कालावधीमध्ये हवामान प्रामुख्याने कोरडे राहील आणि त्या ठिकाणी पाऊस असा अंदाज आहे.

25 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबर दरम्यान राज्यात या जिल्ह्यांमध्ये मुंबई ,पालघर, पुणे, नागपूर, संभाजीनगर ,बीड,कोल्हापूर, ठाणे, धुळे, सिंधुदुर्ग, नंदुरबार, जळगाव,नगर, सातारा, सोलापूर,रत्नागिरी ,पालघर ,जालना ,लातूर ,धाराशिव इत्यादी जिल्ह्यात पाऊस हजेरी लावणार आहेtoday weather news  .

हवामान आणि शेती आणि बाजारभाव विषय बातम्या मोफत वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Verified by MonsterInsights