today maharashtra weatherपुढील 48 तासात राज्यांमध्ये मराठवाडा ,विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र मध्ये येलो अलर्ट जारी, तर राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा…

 

today maharashtra weather

Varas Nond Online Maharashtra:आता वारसनोंद सह ही 8 कामे तलाठ्याशिवाय घरबसल्या करता येतील! राज्यभरात सुविधा सुरू, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पहा ..

नमस्कार शेतकरी बांधवांनो राज्यांमध्ये पावसाचे आगमन होत आहे.. पुढील 48 ते 72 तासात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाला हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे, तर पाहूया सविस्तर माहिती

राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. ऑगस्ट महिना कोरडा गेला तर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पावसाने पुनरगामन केले आहे. सध्या कमी दाबाचा पट्टा विदर्भापासून आणि दक्षिण कर्नाटक पर्यंत जात आहे. आज  उत्तर बंगालच्या उपसागरात वाऱ्याची सक्रिय स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या ठिकाणीच पुढील 48 तासात या ठिकाणी कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता. असल्याने मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात चार सप्टेंबर नंतर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे.मुंबई, पुणेसह राज्यातील 21 जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहेtoday maharashtra weather.

ST Bus close due to Jalna protest आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज,जालन्यातील घटनेचा बस सेवा परिणाम अहमदनगर नंदुरबार सोलापूर जिल्ह्यातील बस सेवा बंद ठेवण्याचा आदेश

राज्यात दडी मारलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. शनिवारी राज्याच्या अनेक भागात जोरदार पावसाची नोंद झाली. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांत मुसळधार ते मध्यम पाऊस झाला. पुढील 5 दिवस राज्यात सर्वत्र जोरदार ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे

today maharashtra weather

 

कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. ३ आणि ४ तारखेला मध्यमहाराष्ट्रात ४ आणि ५ तारखेला मराठवाड्यात ५ आणि ६ तारखेला विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होणार असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

 

PIK Nuksan Bharpai Form 2023 |पीक नुकसान भरपाई अर्ज PDF

पुणे आणि परिसरात पुढील काही दिवसआकाश सामान्यत: ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. घाट परिसरात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट जारी करण्यात आला आहेtoday maharashtra weather.

शनिवारी दिवसभरात कोल्हापूर, रायगड, सांगली, पुणे या जिल्ह्यांत पावसाने हजेरी लावली. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांत मुसळधार पाऊस झाला. राज्यात २४ तासांत लोणावळा येथे १०५ मिमी, तर चिंचवड येथे ८३ मिमी पावसाची नोंद झाली.

 

अधिक हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Verified by MonsterInsights