sukanya samrudhi yojana details |३ मुली असल्या तरी उघडा हे, खाते तुमची मुलगी २१ व्या वर्षी होईल लखपती..!

Varas Nond Online Maharashtra:आता वारसनोंद सह ही 8 कामे तलाठ्याशिवाय घरबसल्या करता येतील! राज्यभरात सुविधा सुरू, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पहा ..

sukanya samrudhi yojana details

|३मुली असल्या तरी उघडा हे खाते तुमची मुलगी २१ व्या वर्षी होईल लखपती..!

केंद्र सरकारकडून मुलीच्या व भविष्याचा विचार करून काही योजना राबवल्या जात आहेत त्यात म्हणजे १ Sukanya samrudhi Yojana सुकन्या समृद्धी योजना जर तुम्हाला तुमच्या मुलीचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित रहावे असे वाटत असेलत,तर तिला कधी पैशाची कम्ररता जाणू नये, असेही वाटत असेल तर ही योजना तुमच्या मुलीसाठी फायदेशीर ठरू शकते. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या कन्येचे भविष्य सुरक्षित करू शकताsukanya samrudhi yojana details.

 

 कसे उघडता येईल पोस्ट खाते आवश्यकते कागदपत्रे कोणती लागतील याबद्दल सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा.

      👇👇👇👇👇👇👇

👉👉इथे क्लिक करून पहा. 👈

या योजनेअंतर्गत तुमची Majhi Kanya कन्या 21 वर्षे लखपती बनू शकते, विशेष म्हणजे पहिले २ मुलीचे खाते उघडल्यानंतर करा आता सवलत मिळत होती. 1 मुलीनंतर जुळ्या मुली झाल्या आता दोघीसाठीही खाते उघडण्याबाबत नवीन नियमानुसार तरतूद करण्यात आली आहे.

 ३ मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मुलगी १० वर्षात खाते ऑपरेट ठेव करू शकते.

असे नियम होता. परंतु आता अज्ञान झाल्यानंतर म्हणजेच 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर खाते ऑपरेट करू शकते. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुमची कन्या 21 व्या वर्षीच लखपती भरू शकते जर दररोज 416 रुपये जमा केले .तर मुलीसाठी ६० लाखापेक्षा जास्त रक्कम बनेल अशा प्रकारे  मोठा लाभ मिळू शकतो.

Beti Bachao Beti Padhao :बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2023

sukanya samrudhi yojana details

.

  कसे उघडता येईल पोस्ट खाते ,आवश्यकते कागदपत्रे कोणती लागतील याबद्दल सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा.

      👇👇👇👇👇👇👇

👉👉इथे क्लिक करून पहा.👈

ही योजना Beti bachao Beti padhao बेटी बचाव बेटी पढाव अभियानाचा एक भाग आहे योजनेअंतर्गत बँक किंवा पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडता येते हे खाते 21 वर्षापर्यंत किंवा अठरा वर्षाच्या नंतर मुलीचे लग्न होईपर्यंत सुरू ठेवता येते या खात्यात वर्षात कमीत कमी 250 रुपये जमा करून आवश्यक आहेत ही रक्कम जमा न  झाल्यास खाते डिफॉल्ट मानण्यात येते नवीन नियमानुसार खात्यात पुन्हा सक्रिय केले. नाही तरीही खात्यात जमा रकमेवर व्याज मिळत 

*👇👇👇👇👇

💁👉👉Maji kanya bhagyashree yojana: तुम्हाला एक मुलगी असेल तर मिळणार100000लाख रूपये⤵️*

 अशा खात्यावर postपोस्ट कार्यालयातून बचत खात्यासाठी लागू व्याज मिळेल नागरिकांना या योजनेचा लाभ घ्यावा असेही आव्हान केले आहे

sukanya samrudhi yojana details

.

sukanya samrudhi yojana detailsकसे उघडता येईल ,पोस्ट खाते आवश्यकते कागदपत्रे कोणती लागतील याबद्दल सविस्तर माहिती खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा.

      👇👇👇👇👇👇👇

👉👉इथे क्लिक करून पहा.👈👈

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights