natural calamities insurance 2023 राज्यातील या जिल्ह्याची अवेळी पाऊस नुकसान भरपाई जाहीर

natural calamities insurance 2023 राज्यातील एप्रिल, मे 2023 मध्ये अवेळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या चार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 22 कोटी 86 लाख रुपयांचे नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यातआली.

या विभागाला मिळणार नुकसान भरपाई

मित्रहो एप्रिल व मे 2023 मध्ये अवेळी पावसामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने जो निधी मंजूर केलेला आहे तू निधी आता लवकरच वितरित केला जाऊ शकतो.त्याचबरोबर मित्रहो सन 2022 मध्ये पावसाळी हंगामात सीएमपी रोगामुळे केळी पिकाचे जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होतेnatural calamities insurance 2023 .

 

या शेतकऱ्यांसाठी देखील शासनाने नुकसान भरपाई म्हणून नीती मंजूर केलेला होता तो निधी देखील आता लवकरच वितरित केला जाऊ शकतो त्याचबरोबर मित्रहो खरीप हंगामामध्ये पावसाच्या खंडामुळे बऱ्याचशा जिल्ह्यातील बऱ्याचशा भागांमध्ये खरीप पिकांचा तुनात्मक नुकसान झालेला आहेnatural calamities insurance 2023 .

NA Plots राज्य सरकारचा मोठा निर्णय!जमीन NA करण्याच्या नियमात केला मोठा बदल जाणून घ्या NA म्हणजे काय?

आणि त्यामुळे पावसाच्या खंडामुळे 25% पीक विमा देणार संदर्भात सर्वेक्षण करण्याच्या आदेश देण्यात आले होते तर सर्वेक्षणाच्या अहवालानुसार त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्या त्या पिकासंदर्भात अधिसूचना देखील निर्गमित केलेले आहे की 25% अग्रीम पिक विमा शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आत वितरित करण्यात यावा तर तो 25% अग्रीम पिक विमा देखील मित्रहो काही जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केला जाऊ शकतोnatural calamities insurance 2023

याच्या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय 12 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित करण्यात आला आहे. तर काय? आहे. शासन निर्णय आणि कोणत्या विभागाला मिळणार, नुकसान भरपाई जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा natural calamities insurance 2023 .

 काय? आहे शासन

 निर्णय पाहण्यासाठी

   इथे क्लिक करा

Leave a Comment

Verified by MonsterInsights