Namo Shetkari Yojana Maharashtra बप्पा घेऊन येणार, नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता ८५.६० लाख शेतकऱ्यांना मिळणार 2000/- हजार रुपयांचा पहिला हप्ता तुम्हाला मिळेल का?

Namo Shetkari Yojana Maharashtra नमस्कार शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी शासनाने यावेळी दिलेल्या आहे राज्यातील शेतकरी कित्येक दिवसापासून नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार अशी आशा लागून होते आणि या संदर्भात अशा अनेक बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या की या तारखेला येणार त्या तारखेला येणार परंतु या गणेश उत्सवापूर्वी शासनाकडून नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता म्हणजे दोन हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणारे याबाबत ही महत्वपूर्ण अपडेट दिले आहे.

 

kisan samman nidhi check status या शेतकऱ्याच्या खात्यावर होणार चार हजार रुपये जमा यादीत तुमचे नाव आहे का ते पहा

Namo Shetkari Yojana Maharashtra केंद्र सरकारच्या शर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासामान्य योजनेअंतर्गत किंवा ही योजना सुरू केली होती या अंतर्गत कृषी विभागाने केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना घेऊन राज्यातील प्रत्येक विभागामधील 100 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करून योजनेची पडताळणी केलेली आहे. आणि आता तांत्रिक अडचणी दूर झाल्यामुळे त्यानुसार राज्यातील 85 लाख 7 हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासंबंध योजनेचा गणेशोत्सवपूर्वी लाभ दिला जाणार आहे.यंदा शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेल्याने आता पिक विमा म्हणून येथे 25 टक्के आगाऊ विमा मिळणार 

कोणत्या शंभर शेतकऱ्यांच्या नावावर नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता झाला जमा ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना

Namo Shetkari Yojana Maharashtra  या योजनेचा 15 हप्ता आता केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या मार्गावर आहे. हा हप्ता शेतकऱ्यांना लवकरच देण्यात येणार आहे.यासाठी राज्य सरकारकडून 85 लाख 60 हजार रुपये शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये देण्याच्या तयारीत देखील सुरू केली आहे.

 

सोबतच यात पाहिलं तर प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा 14 हप्ता यापूर्वी मिळाला आता राज्यातील नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता हा सरकार 1712 कोटी रुपये देखील द्यावी लागणार आहे Namo Shetkari Yojana Maharashtra .

Ahmahabms navinyapurn yojana गाई ,म्हशी गट वाटप अनुदान योजनेत बदल नाविन्यपूर्ण योजनेत सर्वात मोठा बदल…

नमो शेतकरी महा योजना म्हणजेच नमो शेतकरी योजनेचा जो काही हप्ता आहे.पहिला तर त्यासाठी 1712 कोटी रुपये खर्च लागणार असल्याचे या ठिकाणी माहिती सूत्राने माहिती दिली आहे.

 

राज्यातील शेतकऱ्यांनी अद्याप केवायसी केलेली नाही मालमत्तेचे एकत्रित नोंद केलेली अशा ची यादी प्रसिद्ध करून चावडी वाचनाद्वारे योजनेतून वगळले जाणार आहे. आता नमो शेतकरी योजनेचे राज्यातील काय आहे स्थिती हे थोडक्यात आपण पाहूयाNamo Shetkari Yojana Maharashtra .

PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 16 पदाकरिता भरती त्वरित करा अर्ज करण्यासाठी दोनच दिवस शिल्लक

  • एकूण अर्जदार शेतकरी 89 लाख 87 हजार
  • योजनेचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळणार 85 लाख 60 हजार
  • शेतकऱ्यांना केवायसी केलेली शेतकरी 80 लाख 15 हजार
  • सरकारतर्फे होणार खर्च किती रुपये 1712 कोटी रुपये

 

अशा पद्धतीने नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. तरी या योजनेची सविस्तर माहिती आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकता.Namo Shetkari Yojana Maharashtra 

येथे क्लिक करून पहा

 

Namo Shetkari Yojana Maharashtra .

 

अशा पद्धतीने नमो शेतकरी योजना लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहेत.अशाच कामाची माहितीसाठी वेबसाईटला भेट देत रहा धन्यवाद

Nuksan bharpai GR :या नुकसानीची मदत जाहीर या शेतकऱ्यांना हेक्टरी ₹ 22,500 रुपये मिळणार ,फक्त‌ हे शेतकरी पात्र…?

 

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights