Birth Certificate : Aadhaar कार्ड नव्हे तर हा पुरावा महत्त्वाचा, 1 ऑक्टोबर पासून लागू होणार हा नियम….!

Birth Certificate:नमस्कार मित्रांनो आधार कार्ड नव्हे तर हा महत्त्वाचा मानला जाणार आहे. पुरावा 1 आक्टोंबर पासून लागू होणार यासाठी नियम काय? आहे सविस्तर माहिती पाहूया आजच्या लेखाच्या माध्यमातून मित्रांनो आता तुमचा जन्मदाखलास पुन्हा एकदा महत्त्व दिले जात आहे त्यासाठी खास नियम देखील तयार करण्यात आले आहेत काय?आहेत.हे त्यामुळे आता काय होतील बदल विरोधक या नियर निर्णयावरून केंद्र सरकारवर का करत आहेत. आ ग पाखड

Gaothan Land Encroachment राज्य सरकारचा मोठा निर्णय गायरण जमिनीवरील 2011 च्या आधीची निवासी अतिक्रमणे नियमित होणार हजारो कुटुंबांना दिलासा

देशात काही वर्षांपूर्वी जन्म दाखला Birth Certificate आणि रेशन कार्ड ला अनन्यसाधारण महत्व होते रेशन कार्ड Ration Card वर अनेक कामे होत. होती त्यासोबत निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र महत्वाचे झाले पण गेल्या काही वर्षापासून आधार कार्ड Aadhaar card चा वापर वाढला आहे.

या आधार कार्ड वरून राजकारण तापले होते प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले होते. त्यावेळी केंद्र सरकारने तळ्यात मळ्यात भूमिका घेतली खरीपण देशात आधार कार्ड बोला सुरू झाला पण आता आधार कार्ड नाही तर जन्म दाखल्याचा पुन्हा एकदा गटवैभव प्राप्त होईल असे चित्र आहे कारण केंद्र सरकारने नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 आक्टोंबर पासून हा नियम लागू होणार आहे काय?आहे नियम काय होईल त्यामुळे फायदा का तोटा पाहूया पुढे

Pradhanmantri Ujjwala Yojana केंद्र सरकारची मोठी घोषणा देशातील नागरिकांना उज्वला योजनेतून 75 लाख नवीन एलपीजी सिलेंडर देणार मोफत….

काय? आहे नवीन नियम

Birth Certificate:आता पुढील महिन्यापासून जन्म दाखला विषयी नियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे जन्म दाखल्याचे महत्व पुन्हा वाढणार आहे. 1 ऑक्टोबर पासून जन्म दाखला हेच एकमेव कागदपत्रे वापरता येणार आहे. केंद्र सरकारने मान्सून सत्रात हे बिल मंजूर केले होते. बुधवारी केंद्रीय गृह मंत्रालयाने त्याची अधिसूचना काढली हा नियम लागू झाल्यानंतर दुसऱ्या कोणत्या कागदपत्राची गरज पडणार नाही जन्म दाखला हाच पुरावा ग्राह्य धरला जाईल जन्म दाखला आधारे तुमचे कामे होतील शाळेत प्रवेश वाहतूक परवाना पासपोर्ट आणि आधार कार्ड तयार करण्यासह इतर अनेक कामासाठी ओळखीचा पुरावा म्हणून जन्म दाखला सादर करावा लागणार आहे.मुलाचा जन्म दाखला आई-वडिलांचा आधार कार्डशी जोडण्यात येईल.

काय? आहेत नवीन नियम व नियमात कोणकोणते बदल करण्यात आले आहेत हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

डेटा बेस तयार करणार

Birth Certificate:केंद्र सरकारची सरकारी आणि खाजगीत दवाखान्यातून याविषयीचा डेटा जमा करणार आहे. यामुळे त्याचा वापर करता येईल मान्सून सत्रात दोन्ही सद्दानात लोकसभा आणि राज्यसभेत हे बिल मंजूर करण्यात आले आहे रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ अँड देत अमेंडेमेंट बिल 2023 हे मंजूर करण्यात आले आहे.

यामुळे सर्वसाधारण नागरिकांच्या जीवनात काय?बदल होणार, पाहूया येथे क्लिक करून

Leave a Comment

Verified by MonsterInsights