Ahmahabms navinyapurn yojana गाई ,म्हशी गट वाटप अनुदान योजनेत बदल नाविन्यपूर्ण योजनेत सर्वात मोठा बदल…

navinyapurn yojana नमस्कार शेतकरी मित्रांनो गाई ,म्हशीचे   गट वाटप योजनेतील या नवीन योजनेला शासनाचे मंजुरी देण्यात आली आहे काय आहे. सविस्तर माहिती पाहूया आजच्या लेखाच्या माध्यमातून राज्यातील नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत वाढीव अनुदानासह गाई म्हशी गट वाटप योजना 2023 मध्ये राबवण्यासाठी शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे.

kisan samman nidhi check status या शेतकऱ्याच्या खात्यावर होणार 4000 हजार रुपये जमा यादीत तुमचे नाव आहे का ते पहा

राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी ६-४ 2022 दुधा संकरित गाई म्हशीचे गट वाटप करणे या नाविन्यपूर्ण राष्ट्रपती सर्वसाधारण अनुसूचित जाती उपाययोजना व आदिवासी क्षेत्र उपाययोजना अंतर्गत सदरची योजना राबविण्यात मध्ये राज्यांमध्ये राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये प्रति दुधाळ जनावराची किंमत ही सण 2011 मध्ये निश्चित करण्यात आली असून नंतर अकरा वर्षाचा कालावधी लोटला आहेAhmahabms navinyapurn yojana .

 

याकरिता पशुवर्धन विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध वैयक्तिक लाभार्थ्यांच्या दुधाळ जनावर एक गट वाटपाच्या योजनेमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यास अधिक दूध उत्पादन देणारी दुधाळ जनावरे वाटप करण्याचे आवश्यक आहे सध्या स्थितीत गुरांच्या बाजारांमध्ये दुधाळ जनावराच्या किमतीत सन 2011 च्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. लाभार्थ्याने सन 2021-22 मध्ये प्रती दुधात देशी संकरित गाईची आधारभूत किंमत 60,000 हजार रुपये तर म्हशीची आधारभूत किंमत 70,000 हजार रुपये निश्चित केलेली आहेAhmahabms navinyapurn yojana ..

pic Vima Yadi jahir पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मिळणार 18,900 रुपये इथे यादी चेक करा

Ahmahabms navinyapurn yojana पशुवर्धन विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या विविध व्यक्ती लाभार्थ्यांच्या दुधाळ जनावरे गट वाटपाच्या योजनेतील दुधाळा जनावरांच्या किमतीत सुधारणा करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. दिनांक 31 जानेवारी 2023 रोजी पार पडलेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने विविध जनावरे दुधाळ जाणारे गट वाटप योजनेत वाटप करावयाच्या प्रतीगाईची किंमत 70,000/- हजार रुपये तर प्रति म्हशीची किंमत 80,000/- हजार रुपये करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

शासन निर्णय पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा

गाई म्हशी गट वाटप योजना Gr 1 – राज्यातील ग्रामीण भागात दुध उत्पादनास चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण आदिवासी क्षेत्र उपयोजना) योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 02 दुधाळ देशी / 02 संकरीत गायी / 02 म्हशींचा एक गट वाटप करणे या योजनेस शासनाची मंजुरी देणेबाबत.Ahmahabms navinyapurn yojana 

 

Ahmahabms navinyapurn yojana .गाई म्हशी गट वाटप योजना Gr 1 – जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या (आदिवासी क्षेत्र व आदिवासी क्षेत्राबाहेरील) लाभार्थ्यांना 02 दुधाळ जनावरांचा गट वाटप करणे या योजनेस शासनाची मंजुरी देण्याबाबत.

या शासन निर्णयानुसार राज्यातील ग्रामीण भागात दुग्धोत्पादनास चालना देण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपुर्ण (सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना आणि जिल्हास्तरीय आदिवासी क्षेत्र उपयोजना) योजनेंतर्गत लाभार्थ्यांना ०२ दुधाळ देशी / ०२ संकरीत गायी / ०२ म्हशींचा एक गट वाटप करणे या योजनेस शासनाची मंजुरी देण्यात आली आहे.

सदस्य योजना राज्यात सन 2023 24 या आर्थिक वर्षापासून राबविण्यात येणार आहे गाई म्हशी गट वाटप योजना आर्थिक निकष या योजनेअंतर्गत निवड झालेल्या सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यात दोन देशी दोन संकरित गाई दोन म्हशी एक गट पन्नास टक्के अनुदानावर तर अनुसूचित जातीत उपायोजना आदिवासी क्षेत्रात उपयोजना अंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना 75 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यास जनावरासाठी गोटा बांधकाम कडबा कुट्टी यंत्राचा पुरवठा देखील खाद्य साठवणूक शेड बांधकाम बाबीसाठी कोणतेही अनुदान दे राहणार नाही.Ahmahabms navinyapurn yojana 

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक

सर्वसाधारण योजनेंतर्गत लाभार्थ्यांना देय शासकीय अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित ५० टक्के रक्कम तसेच, अनुसूचित जाती / आदिवासी क्षेत्र उपयोजनेंतर्गत लाभार्थ्यांना देय शासकीय अनुदानाव्यतिरिक्त उर्वरित २५ टक्के रक्कम स्वतः अथवा बँक / वित्तीय संस्थेकडून कर्ज घेऊन उभी करावी लागेल.Ahmahabms navinyapurn yojana  करा

लाभार्थी निवडीचे निकष :-

सर्वसाधारण प्रवर्गातील तसेच, अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थ्यांची निवड खालील घटकांवरून उतरत्या प्राधान्यक्रमाने करण्यात यावी.

१. महिला बचत गटातील लाभार्थी

२. अल्प भूधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्यतचे भूधारक)

३. सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)navinyapurn yojana, 

लाभार्थी निवड समिती :-

राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत लाभार्थ्यांची निवड ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवून करण्यात येईल.

 

Ahmahabms navinyapurn yojana  योजनेच्या अंगलबजावणी अधिकारी यांनी या योजनेस जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयामार्फत वृत्तपत्रांमधून प्रसिध्दी द्यावी. तसेच सर्व प्रकारच्या प्रसिध्दी माध्यमांव्दारे त्याचप्रमाणे राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय शेतकरी मेळावे, भित्तीपत्रके, फ्लेक्स, बोर्डस इ. व्दारे व्यापक प्रसिध्दी देऊन लाभार्थीकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात यावेत.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक

 

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights