नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये Matoshri shet shivar raste yojana या योजनेबद्दल माहिती तर सविस्तर माहिती अशी आहे की या योजनेच्या अंतर्गत रस्ते काही नमुना अंदाजपत्रक देखील निश्चित करण्यात तर काय आहे हे अंदाजपत्रक ते आपण पाहणार आहोत.
त्यामध्ये एका किलोमीटर मध्ये खडीकरण रस्त्याच्या अंदाजीकरण यामध्ये मनरेगाच्या अकुशल अंतर्गत 9 लाख 2879 रुपये तर मनरेगाच्या कुशल रोजगार अंतर्गत 6 लाख 1919 रुपये व राज्य रोजगार हमी योजनेअंतर्गत रोजगार योजनेअंतर्गत 8 लाख 80 हजार 58 रुपये असे एकूण एका किलोमीटर खडीकरण रस्त्यासाठी 23 लाख 84 हजार 856 रुपये एवढा खर्च अंदाज पत्रक नुसार अपेक्षित आहेMatoshri gram samruddhi shet raste yojana.
Pocra Yojana Maharashtra 2023| पोकरा योजना महाराष्ट्र 2023
Matoshri gram samruddhi shet raste yojana
त्याचप्रमाणे काही रस्ते साध्या असेल त्याच्या एक किलोमीटर मध्ये आपण जर पाहिलं तर मनरेगाअंतर्गत अकुशल चे 7 लाख 58 हजार 683 रुपये मनरेगाच्या अंतर्गत 2 लाख रुपये असे एक किलोमीटर रस्त्याचा अंदाज पत्रक मध्ये 9लाख76 हजार चारशे वीस रुपये एवढा खर्च अंदाजीत निश्चित करण्यात आला आहे.
तर या योजनेच्या अंमलबजावणीकरिता काही यंत्रणा निश्चित केलेल्या आहेत काय आहेत.
ज्याच्यामध्ये ग्रामपंचायत जिल्हा परिषद बांधकाम विभाग उपविभाग सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग आणि वन विभाग वन विभागाची जमीन असेल अशा ठिकाणी या यंत्रणा च्या मार्फत रस्त्याचे काम घेतले जातील व केली जातील आपण याचप्रमाणे एचडी आराखडा मंजुरीच्या जर पाहिला तर ग्रामपंचायत अंतर्गत सर्व गावांमध्ये आवश्यक असलेले शेत पाणंद रस्त्यांच्या आराखडा ग्रामपंचायत 31 मे 2022आहे.
Matoshri gram samruddhi shet raste yojana
वरील प्रमाणे तयार करण्यात आलेल्या प्रत्येक ग्रामपंचायती शेत पाणंद रस्त्याची यादी गट विकास अधिकारी एकत्रित करतील आणि ही यादी 15 जून 2022 पर्यंत ते पुढे मुख्य कार्यालय अधिकारी यांच्याकडे सादर करतील याच्यानंतर साधारणपणे 30 जून पर्यंत या रस्त्याच्या कामाला मंजुरी रस्ते काम करून घेणे अशा प्रकारचे सर्व कामे पार पाडीत जावीत. अशाप्रकारे नदी सुधार राज्याचे रोजगार हमी मंत्री यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.
योजनेचे काम अंतर्गत जी काही कामे घेतली जातात त्याला तांत्रिक मान्यता देण्यासाठी मुख्य कार्यालय अधिकारी व त्यांच्यामार्फत तहसील गटविकास अधिकारी यांच्याकडे कामाच्या आराखडे आहेत ते आराखडे तांत्रिक मार्फत निश्चित केले जातील आणि पुढे या कामांना तहसिलदार गट विकास अधिकारी प्रशासकीय मान्यता देतील.
तर ज्या शेतकऱ्यांना शेत जमीन रस्ता अभावी कामे पार पडत नाहीत अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा.Matoshri gram samruddhi shet raste yojana