Shabari awas 2023:-शबरी आवास योजना पहा अर्जाचा नमुना, कागदपत्र अटी |

Varas Nond Online Maharashtra:आता वारसनोंद सह ही 8 कामे तलाठ्याशिवाय घरबसल्या करता येतील! राज्यभरात सुविधा सुरू, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पहा ..

Shabari awas 2023 नमस्कार मित्रांनो शबरी घरकुल योजना या या योजनेसाठी लागणारे कागदपत्रे अटी पात्रता सविस्तर माहिती लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Shabari awas 2023

फहआदिवासी उपयोजनेंतर्गत आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी तसेच आदिवासी बाह्य क्षेत्रात येणाऱ्या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांना घराचे 269.00 चौ.फु. चटई क्षेत्र असलेले पक्के घरकुल उपलब्ध करून देण्यात आले आहे.Shabari awas 2023

   या योजनेची सविस्तर माहिती

     येथे पहा

Shabari awas 2023 लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जमाती संवर्गातील असावा.

2. लाभार्थ्यांचे महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान 15 वर्षांचे असावे.

3. लाभार्थ्यांकडे स्वत:ची किंवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक राहील.

4. लाभार्थ्यांकडे स्वत:चे किंवा कुटुंबियांचे पक्के घर नसावे.

5. विधवा, परित्यक्ता, निराधार, दुर्गम भागातील लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येईल.

6. अर्जदाराच्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा

खालीलप्रमाणे :-

अ) ग्रामीण क्षेत्र – रु. 1.00 लाख

 

ब) नगरपरिषद क्षेत्र – रु. 1.50 लाख क) महानगरपालिका क्षेत्र – रु. 2.00 लाख

    PDF. GR           डाऊनलोड           करण्यासाठी 

इथे क्लिक करा

Shabari awas 2023 घराच्या बांधकामासाठी क्षेत्रनिहाय कमाल खर्चाची मर्यादा पुढील प्रमाणे आहे. अ) ग्रामीण साधारण क्षेत्र : रु. 1.32 लाख नक्षलग्रस्त व डोंगराळ क्षेत्रासाठी : रु. 1.42 लाख ब) नगरपरिषद क्षेत्र : रु. 1.50 लाख क) महानगरपालिका क्षेत्र : रु. 2.00 लाख

अर्जासोबत जोडण्यात येणारी कागदपत्रे कोणती.

  • अर्जासोबत जोडण्यासाठी दोन पासपोर्ट असायचे फोटो.
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जातीचे प्रमाणपत्र
  • सातबारा उतारा किंवा नमुना 8अ घरकुल बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे की नाही यासाठी.
  • उत्पादनाचा दाखला तहसीलदार यांचा.
  • ग्रामसेवक चा ठराव.
  • शिधापत्रिका
  • आधार कार्ड
  • एक रद्द केलेला धनादेश.

🏠📝शबरी योजनेचा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Shabari awas 2023 संबंधित प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

या योजनेचा पीडीएफ,GR जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Verified by MonsterInsights