Maharashtra Rain Update यंदाच्या वर्षी पावसाने महाराष्ट्रात निर्धारित तारखे पेक्षा उशिराने गाठला त्यानंतरही जून महिन्यात तो काही फारसा बरसला नाही पण जुलै महिना मात्र पावसानेच गाजला ऑगस्ट महिन्यात हा मोसंबी पाहून पुन्हा एकदा लपंडाव खेळताना दिसला आता ऑगस्ट महिना सुरू होऊन पहिले दहा दिवसही ओलांडले तरी पावसाच्या काही भागात राज्याच्या काही भागातील पावसाची विश्रांती मात्र संपली दिसत नाही मुंबई नवी मुंबई सह मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागातही पावसाने उघडीत दिल्याचे पाहायला मिळत आहे
मधून येणाऱ्या पावसाचा जोरदार सरींनी अनेकांची नेत्रपणही सर पाणीटंचाई सारख्या समस्या मिटवणाऱ्या पुरेशी नाही ही वस्तुस्थिती आज राज्यात आता पुढचे काही दिवस नेमकं कसं पर्जन्यमान असेल,याची आणि करणार चिंता लागून राहिलेली असून आता नव्याने हवामानाचे अंदाज वरतीण्यात आले आहेत ज्या धर्तीवर येत्या काही दिवसात राज्यात पुन्हा सक्रिय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या आठवड्यात पाऊस चांगलाच गाजणार
पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने भरतीला आहे. पालघर ठाण्यासह मुंबई आणि नवी मुंबईच्या काही भागात पुढील 48 तासात पावसाचा अंदाज वेळ देण्यात आला आहे. तर पुढील 2 दिवसांमध्ये सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी मध्ये ढगाचा गडगड असं विजाच्याकडकडाट मुसळधार पाऊस बसेल असा अंदाज हवामान विभाग कडून वरती येत आहे.
विदर्भाच्या नागपूर अमरावती बुलढाणा अकोल्या सह इतर काही भागांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावणार असल्याची देखील सांगण्यात येत आहे. तर मराठवाड्यातमराठवाड्याची तहान ही हा पाऊस भाग येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे .मराठवाड्यातील संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक अहमदनगर धुळे जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज येत आहे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सांगली सोलापूर कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार असल्याचे आयएमडीने स्पष्ट केले आहे
Weather Update आताची ब्रेकिंग न्यूज महाराष्ट्र मध्ये दक्षिण कोकणात पूर्ण ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता…