land record information:वडिलोपार्जित जमीन कायदेशीर पद्धतीने कशी नावावर करायची…

land record information

नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक नवीन ते म्हणजे आपल्या ला आपली जमीन land आपल्या जवळच्या व्यक्तीच्या नावावर करायचे असेल तर ती पद्धत आता एक नवीन पद्धत द्वारे आपण ती पद्धत वापरून फक्त शंभर रुपये मध्ये एक पत्र तयार करावे लागणार आहे आणि त्यामध्ये जमिनीची वाटणी पत्र आता फक्त शंभर रुपये मध्ये करता येणार आहे.

       वडिलोपार्जित जमीन

          कायदेशीर  पद्धतीने

     येथे क्लिक करून पहा.

 

land record information

 

सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला आपल्या एखाद्या व्यक्तीच्या नावावर जमीन वाटणी पत्र करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात शुल्क भरावा लागत होता पण आता हा शुल्क सरकारकडून अगदी कमी दरामध्ये करण्यात आला आहे म्हणजे जरा त्याचा विचार केला तर कुटुंबातील एकाच रक्ताच्या नात्यांमध्ये म्हणजे वडिलांकडून आपल्या मुलाकडे किंवा मुलीकडे जमिनीचा हस्तांतरण करण्यासाठी लागणारा मुद्रांक शुल्क भरणे आवश्यक किंवा आईवर कडून आपल्या मुलीच्या किंवा मुलाच्या नावावर जर जमीन करायचे असेल तर आपला मुद्रांक करावे लागत लागत होते.

     वडिलोपार्जित जमीन 

         कायदेशीर पद्धतीने

 

     येथे क्लिक करून पहा.

  आता सुरतीच्या नियमांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेला आहे शासनाने एक नवीन परिपत्रक काढून सर्व शेतकऱ्यांसाठी हा एक चांगला निर्णय घेतला असे म्हणणे काही चुकीचे नाही कारण या परिपत्रकात आता खूप काही बदल झाले आहेत आणि यामुळेआपण आपले वाटणी पत्र करण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी famers वर्ग मध्ये निर्माण झाली आहेland record information..

शेतकरी मित्रांनो वाटणी करण्याची ही सुविधा सरकारकडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ती म्हणजे हे हस्तांतरण करण्यासाठी काही पैसे भरावे लागत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत होता परंतु आता महाराष्ट्र सरकार तर्फे काही आदेश काढण्यात आले आहेत.

Land Registry तुमच्या मोबाईलवर जमिनीची रजिस्ट्री आणि तर कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने पहा तेही एका क्लिकवर

आपण हिंदू असून कुटुंब पद्धतीनुसार आईचे किंवा वडिलांची जमीन आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या पत्रकार असताना महाराष्ट्र महसूल अधिनियम ८५ यानुसार तहसीलदारांना शासनाकडून संबंधित अधिकार देण्यात आलेले आहेत.land record information.

 

या काढलेल्या नवीन माहितीनुसार अधिकाराचा वापर करून फक्त 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर वर हे वाटेबद्दल गाणी देण्यास हरकत नसल्याने सरकारच्या पुढे आढळून आले आहे.

     वडिलोपार्जित जमीन

          कायदेशीर  पद्धतीने

     येथे क्लिक करून पहा

 

त्यामुळे महाराष्ट्र काही शासनाकडून तहसीलदारांना सूचनाही दिली आहेत त्या म्हणजे महसूल अधिनियम कलम 80 c त्यानुसार येणाऱ्या रक्ताच्या नात्यातील प्रकरणी तत्का निकाल काढावी ही सूचना आहे

 नवीन शोध घेत आहेत, व त्याचा फायदा शेतकऱ्यांसाठी होत आहे आता हे काढले आहे की 100 रुपयात आपल्याला जमीन नावावर करणे अगदी शक्य झाले आहे.land record information.

Varas Nond Online Maharashtra:आता वारसनोंद सह ही 8 कामे तलाठ्याशिवाय घरबसल्या करता येतील! राज्यभरात सुविधा सुरू, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया पहा ...

   *💁📢Land | जमिनीचा सातबारा बंद होणार? नेमका शासन निर्णय काय‌आहे, 7/12बंद⤵️🤔*

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights