Land Registry तुमच्या मोबाईलवर जमिनीची रजिस्ट्री आणि तर कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने पहा तेही एका क्लिकवर

 

 

नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी जमीन खरेदी विक्रीचे क्रेज वाढत आहे. आणि जमिनीचे आवड वाढत आहे. आणि जर मोठ्या जमिनी खरेदी विक्री करताना आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतात त्यामुळे काही जमिनी दुसऱ्यांच्या नावावर आहेत का नाही हे आपल्याला माहिती नसल्यास आपल्याला रजिस्ट्री कार्यालयात जाऊन अशी माहिती घ्यावी लागते तेव्हा त्यालाईन पाहू शकता. परंतु कागदपत्राचा गैरवापर करू नका ही कागदपत्रे फक्त पाहण्यासाठीच आहेत. आणि तुम्ही जी जमीन खरेदी करताना करणार आहात ती जमीन खरेदी करण्यापूर्वी त्या जमिनीचे सर्व कागदपत्रे नीट पाहिल्यानंतर जमीन खरेदी करावी जर  तुमच्या जमिनीची रजिस्ट्री कागदपत्रे माहीत असतील तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सर्व कागदपत्रे ऑनलाईन पाहू शकतावेळी आपला बराच वेळ वाया जातो पण आता आपण तुमच्या वेळ वाचू शकतात. तुमचा वेळ वाया घालवण्याची गरज नाही कारण आता तुम्ही महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील किंवा तालुक्यातील कोणत्याही गावातील कृषी माहितीचे कागदपत्रे ऑनलाईन पाहू शकता.

जमिनीची रजिस्ट्री आणि इतर कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

आपण या पोस्टच्या माध्यमातून खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत रजिस्ट्री ऑफिस मध्ये न जाता घरी बसून तुमच्या मोबाईलवर तुमचे कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने पाहू शकता .आणि तुम्हाला जमिनीचा जमिनीची कागदपत्रे पाहायची आहेत की तुमच्या जमिनीची कागदपत्रे ऑनलाईन तयार झाले आहेत तर तुम्हाला या संदर्भात संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर अशी माहिती ऑनलाईन मिळणे शक्य आहे.

Land Record:- शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ..! हो आता गुंतागुंता जमीन विकणे शक्य आहे, जमीन खरेदीचे नवीन नियम पहा

तर या पोस्टद्वारे तुम्ही ऑनलाईन बदलचे संपूर्ण दस्तवेत पाहू शकता. त्यामुळे अनेक वेळा असे घडले की कागदपत्रे नाव चुकीचे तर नाही ना क्षेत्रात काही बदल झाला आहे का अशी संपूर्ण माहिती हवी असल्यास आम्ही रजिस्टर ऑफिस मध्ये तुम्ही रजिस्टर ऑफिस मध्ये जातात तिथे जाऊन कागदपत्रे पाहण्यास बराच वेळ लागतो त्यामुळे आता तुम्ही हा वेळ वाचू शकता. आणि घरबसल्या तुमच्या मोबाईलवर सर्व कागदपत्रे ऑनलाइन पाहू शकता. मित्रांनो तुम्हालाही तुमच्या जमिनीची नोंदवही इतर कागदपत्रे ऑनलाईन हवी असतील तर दिलेल्या लिंक वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे आणि संदर्भातील आवश्यक माहिती डाऊनलोड करू शकता.

जमिनीची रजिस्ट्री आणि इतर कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

 

1 thought on “Land Registry तुमच्या मोबाईलवर जमिनीची रजिस्ट्री आणि तर कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने पहा तेही एका क्लिकवर”

Leave a Comment

Verified by MonsterInsights