land information:वडिलोपार्जित जमीन कायदेशीर पद्धतीने कशी नावावर करायची….

land information:वडिलोपार्जित जमीन कायदेशीर पद्धतीने कशी नावावर करायची….

 शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी आपल्या वडिलोपार्जित जमीन नावावर कसे करायचे याबाबत संपूर्ण माहिती खाली दिलेली आहे.

मित्रांनो वडील परिचित जमिनीची वाटणी करण्यासाठी आता फक्त 100 रुपये लागणार आहेत म्हणजे वडिलांकडून आपल्या मुलीकडे किंवा मुलाकडे हे जमीन हस्तांतरण करण्यासाठी हा नियम वापरण्यात येणार आहे त्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून निर्णय प्रकाशित करण्यात आलेला आहे. land information

तर या कायद्याचा वापर करून आपण महाराष्ट्रातील नागरिक आता फक्त 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर अधिकृत वाटणी पत्र आणि ग्रेट वीभजन करून देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. land information

कोणत्याही नागरिकांना अतिरिक्त खर्च होणार नाही आणि त्याचबरोबर नागरिकांना जास्त वेळ वाया घालायची गरजही नाही. land information

Land For Sale//ही माहिती आहे का? महाराष्ट्रातील जमीन खरेदी-विक्रीच्या नियमांमध्ये 3 मोठे बदल, संपूर्ण माहिती पहा.

Verified by MonsterInsights