Home loan yojana:- ज्याच्या नागरिकांना स्वतःच्या घराची बांधकाम बांधकाम करायचे आहे अशा सर्व नागरिकांसाठी ही बातमी अतिशय महत्वाची आहे.
हो बँक ऑफ इंडिया देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी स्टार किसान घर योजना नावाची एक आपल्या सर्वांसाठी अतिशय फायदेशीर योजना सुरू केली आहे स्टार किसान घर योजना खासकरून बँक ऑफ इंडियाने तयार केली आहे. जी देशातील सरकारी मालकीची बँक आहे. जी शेतकऱ्यांना कर्ज सुविधा पुरवते. जेजुरी बँक शेतकऱ्यांना त्यांच्या नवीन घरांच्या बांधकाम आणि दुरुस्तीसाठी कर्ज देणार आहे. नियमाप्रमाणे सरकारच्या या योजनेचा लाभ फक्त देशातील BOI मध्ये KCC खाते असलेल्या कृषी कार्यात गुंतलेल्या शेतकऱ्यांनाच दिला जाणार आहे. हे कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.Home loan yojana
ही बातमी सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आहे संपूर्ण वाचा आणि इतरांना देखील नक्की शेअर करा.यासाठी सर्व शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज मिळण्याचे सुविधा नक्कीच उपलब्ध आहे
👉या योजनेचा अर्ज कसा करायचा कुठे करायचा याची सविस्तर माहिती👈
हो महत्त्वाचे म्हणजे बँकेने सर्वात कमी व्याज दरात घर किंवा फार्म हाऊस बनवावे जेणेकरून आर्थिक दृष्ट्या दुर्बल उत्पन्न गटातील या सर्व शेतकरी यांच्याकडे घर बनवण्यासाठी काही ठेवी भांडवल नाही आणि अतिशय अडचणी सामना करावा लागतो.Home loan yojana
स्टार किसान घर योजनेच्या अटी व शर्ती
सर्व शेतकरी स्टार किसान घर योजनेद्वारे एक नवीन घर बांधण्यासाठी किंवा
Home loan yojanaजुन्या घरांच्या दुरुस्ती करण्यासाठी 8.05% व्याजदराने 50 लाख काही बँकेकडून आता सहजपणे नक्कीच कर्ज घेऊ शकतात.त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते यामुळे शेतकरी कर्ज घेऊन आपले जीवनमान जवळ लागतात. मात्र आता शेतकऱ्यांना बँका 15 वर्षाच्या कालावधीसाठी कर्ज मिळवून देत आहेHome loan yojana
ऑनलाइन अर्ज कसा करावा याची सविस्तर माहिती पाहण्यासाठी
येथे क्लिक करा