Shram Yogi Mandhan Yojana (Pmsym) श्रम योगी मानधन योजना पेन्शन योजना दररोज 2 रुपये भरा आणि दरमहा 3000 हजार रुपये मिळवा..!

Shram Yogi Mandhan Yojana (Pmsym) श्रम योगी मानधन योजना पेन्शन योजना दररोज 2 रुपये भरा आणि दरमहा 3000 हजार रुपये मिळवा..!

Shram Yogi Mandhan Yojana प्रधानमंत्री Pmsymश्रमयोगी मानधन योजना नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही योजना सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या ही पेन्शन योजनापीएम एम ए एम सुरू केली आहे.

या योजनेद्वारे वयाची अट ही साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर 3000 हजार रुपये तर पेशींची हमी सरकार देते या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारास आयुष्यभर पेन्शन दिली जाणार आहे या योजनेचे वैशिष्ट्य काय आहेत.Pmsym

आपल्याला वयाच्या सातव्या वर्षी योगदान द्यावे लागेल सरकार देखील तेवढेच योगदान देईल साठ वर्षे पूर्ण झाल्यावर आयुष्यभर 3000 हजार रुपये पेन्शन मिळू शकते.
आपल्याला मृत्यूनंतर पत्नी आपल्या मृत्यूनंतर पत्नीला आजीवन 1500 हजार रुपये मिळतील पत्नीच्या निधनानंतर कुटुंबासाठी निवृत्तीवेतन किंवा ठराविक रकमेची सुविधा नाही या योजनेचा लाभ कसा मिळवायचा याची सविस्तर माहिती आपण खाली दिलेल्या लिंक वर पाहू शकताPmsym.

Home loan yojana घर बांधकाम करण्यासाठी नागरिकांना मिळणार 30 लाख रुपये बिनव्याजी कर्ज, या पद्धतीने करा ऑनलाईन अर्ज

कोणती नागरिक असणाऱ्या योजनेसाठी पात्र.

या योजनेसाठी बचत बँक खाते अनिवार्य आहे. खाते उघडताना आपले वय 18 ते 40 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे याशिवाय मासिक उत्पन्न 1500 हजार रुपये पेक्षा कमी असावे जे कामगार राष्ट्रीय पेन्शन योजना कर्मचारी भविष्य निधी संघटना योजना यासारख्या कोणत्याही वैधानिक सामाजिक सुरक्षा योजना अंतर्गत समाविष्ट नाहीत आणि आयकर नाही असे लोक या योजनेत सहभागी होऊ शकतात.

ग्राहकासाठी मोबाईल नबर, आधार कार्ड, असणे बंधनकारक आहे.Pmsym

या योजनेअंतर्गत ग्राहक जवळच्या कॉमन सर्विस सेंटरला एसएससीPmsym ला भेट द्यावी लागेल त्यानंतर आधार क्रमांक आणि बचत खाते जनधन खाते क्रमांक वापरून पी एम एस वाय एम Pmsymनोंदणीकृत होऊ शकतात.

एलआयसी च्या सर्व शाखा कार्यालय कार्यालय सदस्यांना योजनांसाठी त्यांच्या फायद्याविषयी आणि नंतरच्या प्रक्रियेसाठी सुविधा पुरविण्यास मदत करतील ते जवळच्याशी शोधण्यासाठी त्यांना सल्लादेखील देऊ शकतात आपण नोंदणीसाठी जवळच्या सामान्य सेवा केंद्रावर जाऊ शकता आणि या शोधक वापरू शकता स्वतःचे प्रमाणपत्रे आणि आधार क्रमांक या आधारे नोंदणी असेल तथापि कोणत्याही चुकीच्या घोषणेच्या बाबतीत योग्य दंड आकारला जाऊ शकतोPmsym.

Land For Sale//ही माहिती आहे का? महाराष्ट्रातील जमीन खरेदी-विक्रीच्या नियमांमध्ये 3 मोठे बदल, संपूर्ण माहिती पहा.

एलआयसीसी हे फंड व्यवस्थापक आणि पेन्शनसाठी सेवा प्रजाता असतील जमा निधीचे व्यवस्थापन व देखरेख करण्याची संपूर्ण जबाबदारी ही राष्ट्रीय सामाजिक सुरक्षा मंडळावर राहील जी माननीय केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या आधारे ते खाली कार्यरत आहे .

योजनेत किती गुंतवणूकदारीचा गरज आहे आपले वय 18 ते वर्ष असल्यास वयाच्या साठव्या वर्षापासून 3000 हजार रुपये पेन्शन साठी दर महिना 55 रुपये गुंतवणूक करावी लागणार आहे जर आपण 29 वर्षाचे असाल तर साठ वर्षाच्या वयाच्या 3000 हजार रुपये च्या पेन्शन साठी दर महिन्याला 100 रुपये गुंतवले लागणार आहेत जर तुमचे वय 40 वर्षे असेल तर वयाच्या सातव्या वर्षापर्यंत 3000 हजार रुपयांच्या पेन्शन साठी तुम्हाला दर महिन्याला दोनशे रुपये गुंतवणूक लागणार गुंतवणूक करावा लागणार आहे आणखीन याची सविस्तर माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून पाहू शकताPmsym.

👉🏻👉🏻अशाच नवीन आणि महत्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठी इथे क्लिक करा👈👈

 

Leave a Comment

Verified by MonsterInsights