Police Recruitment 2023 महाराष्ट्र गृह विभागामध्ये पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पदाच्या तब्बल 3,000 जागांसाठी मेगा भरती ! पद भरती GR निर्गमित !

महाराष्ट्र राज्याच्या बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापने वरती 3000 मनुष्यबळाच्या सेवाभावी यंत्रणेद्वारे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून घेण्यास मंजुरी देणेबाबत राज्य शासनाच्या गृह विभागाकडून दिनांक 24जुलै २०२३ रोजी पदभरती शासन निर्णय निर्गमित झालेला आहे.ब्रहस्पती मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस स्थापनेवर पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांची चाळीस हजार 623 पदे मंजुळा आहे त्यापैकी पोलीस शिपाई सर्वांगाची सुमारे दहा हजार पदे रिक्त असून मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आस्थापने वरील उपलब्ध मनुष्यबळ सर्व प्रकारच्या दैनंदिन कर्तव्य करिता अपुरे पडत असल्यामुळे शासन निर्णय दिनांक 21 जानेवारी 2019 नुसार बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी 776 पोलीस शिपाई सर्वांगातील व पोलीस चालक सर्वांगातील 994 पदे भरण्यात मंजुरी देण्यात येत आहे.

      सविस्तर शासन

    निर्णय पाहण्यासाठी

  👉येथे क्लिक करा👈

ब्रहस्मुबईपोलीस आयुक्तालयात पोलीस शिपाई पदे विहित मार्गाने भरण्याची कारवाई पूर्ण होईपर्यंत किमान 11 महिने कालावधीसाठी एकूण 3000 मनुष्यबळाच्या  सेवा महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून उपलब्ध करून देण्याची विनंती पोलीस आयुक्त ब्रहस्मुबई यांनी संदर्भ दिन पत्रान्वये शासनाकडे केली आहे. या विनंती अनुसरण ब्रहस्मुबई  पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस शिपाई पदे विहित मार्गाने भरण्याची कारवाही पूर्ण होईपर्यंत किमान 11 महिन्यात करिता एकूण 3000 हजार मनुष्यबळाच्या सेवा महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाकडून महामंडळाकडून घेण्यास मान्यता देण्याची विचार दिन होती. 

South Western Railway दक्षिण पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 904 पदाकरता भरती त्वरित करा अर्ज..

शासन निर्णय पोलीस आयुक्तालयासाठी तातडीने मनुष्यबळाची आवश्यकता विचारात घेता ग्रह मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस शिपाई पदे विहित मार्गाने भरण्याच्या कारवाईसाठी लागणारा भरतीचा कालावधी किंवा ब्रायंत्रणेद्वारे प्रत्यक्ष मनुष्यबळ उपलब्ध झाल्यापासून ११ महिने यापैकी जो कमी असेल त्या कालावधीसाठी एकूण तीन हजार मुळशीबळाच्या सेवा बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयासाठी यंत्रणेद्वारे महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळाकडून घेण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता प्रदान करण्यात येत आहे त्या अनुषंगाने पुढील आवश्यक कारवाही पोलीस आयुक्त बृहन्मुंबईयांना नियंत्रण अधिकारी तसेच त्यांच्या अधिनस्त वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांना अहरण व सवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

     सविस्तर शासन

    निर्णय पाहण्यासाठी

  👉येथे क्लिक करा👈

 

2 thoughts on “Police Recruitment 2023 महाराष्ट्र गृह विभागामध्ये पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पदाच्या तब्बल 3,000 जागांसाठी मेगा भरती ! पद भरती GR निर्गमित !”

Leave a Comment

Verified by MonsterInsights