Police Recruitment 2023 महाराष्ट्र गृह विभागामध्ये पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक पदाच्या तब्बल 3,000 जागांसाठी मेगा भरती ! पद भरती GR निर्गमित !

महाराष्ट्र राज्याच्या बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापने वरती 3000 मनुष्यबळाच्या सेवाभावी यंत्रणेद्वारे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून घेण्यास मंजुरी देणेबाबत राज्य शासनाच्या गृह विभागाकडून दिनांक 24जुलै २०२३ रोजी पदभरती शासन निर्णय निर्गमित झालेला आहे.ब्रहस्पती मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या आस स्थापनेवर पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांची चाळीस हजार 623 पदे मंजुळा आहे त्यापैकी पोलीस शिपाई सर्वांगाची सुमारे दहा … Read more

Verified by MonsterInsights