Learning licence online application:-लर्निंग लायसन काढा फक्त 200 रुपये मध्ये तेही घरबसल्या ऑनलाईन

Learning licence online application:नमस्कार मित्रांनो आपल्यासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती आहे ही माहिती ड्रायव्हिंग लायसन बद्दल आहे तुम्हाला जर ड्रायव्हिंग लायसन काढायचे असेल तर RTO कार्यालय मध्ये जाण्याची आवश्यकता ही नाही कारण तुम्ही ड्रायव्हिंग लायसन घरबसल्याही काढू शकता चला तर  मित्रांनो घरी बसल्या ड्रायव्हिंग लायसन कसे काढता येईल यावर सविस्तर माहिती पाहूया त्यासाठी तुम्हालाहा लेख  पूर्ण पहावा लागणार आहे.

आज परिवहन विभागाच्या माध्यमातून driving licence online application सोबत इतरही सहा महत्त्वपूर्ण सेवा साठी ऑनलाईन सुविधा साठी लोकार्पण करण्यात आले आहे.

   घरी बसून ड्रायव्हिंग लायसन कसे

     काढायची येथे हा संपूर्ण माहिती

        पहा इथे क्लिक करून

परिवहन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या 115 सेवा पैकी आठ सेवा ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात येत आहेत.

मित्रांनो तुम्हाला वाहन चालक driving licence अनुज्ञप्राप्तीचे नूतनीकरण driving licence renewal, दुय्यम वाहन चालक अनुज्ञप्राप्ती वाहन चालक अनुज्ञप्राप्ती मधील driving licence correction पत्ता बदल दुय्यम वाहन नोंदणी प्रमाणपत्र वाहन नोंदणी प्रमाणपत्राचा पत्ता बदल तसेच बाहेर राज्यातील जाण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्रासाठी परिवहन प्राधिकरण RTO कार्यालयात नागरिकांना जावे लागणार नाही.

RTO कार्यालयामध्ये ऑफलाइन पद्धतीने दिल्या जाणाऱ्या या सहा सेवा आता ऑनलाईन पद्धतीमध्ये याचे रूपांतर करण्यात आले आहे.

परिवहन आयुक्त कार्यालय आजचा शिवांचे लोकर पण मंत्री अनिल परब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे अप्पर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील सह परिवहन आयुक्त दिनकर मनकर एन आय सी चे तांत्रिक संचालक दीपक सोनार आधी उपस्थित होते.

परिवहन विभागामार्फत 115 अनुज्ञप्राप्ती नोंदणी प्रमाणपत्र परवाना संबंधित सेवा देण्यात येणार आहेत केंद्र शासनाच्या सूचनानुसार या 115 सेवा पैकी सेवा यापूर्वीच ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आलेले आहेत तर आज उरलेल्या 6 सेवा ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यात आले आहेत.Learning licence online application

 

driving licence online application

याचा राज्यातील तब्बल २० लाख लोकांना फायदा मिळणार आहे पारदर्शक सेवा नागरिकांना मिळवावी यासाठी या सेवा आधार कार्ड सोबत जोडण्यात आले आहेत.

    घरी बसून ड्रायव्हिंग लायसन कसे

     काढायची येथे हा संपूर्ण माहिती

        पहा इथे क्लिक करून

1 thought on “Learning licence online application:-लर्निंग लायसन काढा फक्त 200 रुपये मध्ये तेही घरबसल्या ऑनलाईन”

Leave a Comment

Verified by MonsterInsights