New districts in Maharashtra मोठी बातमी महाराष्ट्रात नवीन 22 जिल्ह्याची निर्मिती होणार नवीन जिल्ह्याची यादी…

New districts in Maharashtra मोठी बातमी महाराष्ट्रात नवीन 22 जिल्ह्याची निर्मिती होणार नवीन जिल्ह्याची यादी…

नमस्कार मित्रांनो राज्यात आता 36 ऐवजी 58 जी लिहू शकतात कारण राज्यात आणखीन 22 जिल्ह्याची मागणी प्रस्तावित आहे एक मे 1960 रोजी 26 जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले आणि जिल्हे हे लोकसंख्या आणि आकाराच्या दृष्टीने मोठे होत ते मात्र प्रशासकीय कामासाठी नागरिकांची गैरसोय होऊ लागली त्यानंतर आजपर्यंत नवीन राज्यात नवीन दहा जिल्ह्याची भर पडून ते 36 जिल्हे झाले मात्र अजूनही गावातून येणारे नागरिकाला जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी पूर्ण दिवस प्रवास करावा लागतो त्यामुळे आता आणखीन 22 जिल्ह्याची मागणी प्रस्तावित आहे या सात देण्याची ही महत्त्वाची माहिती आज आपण आजच्या लेखाद्वारे पाहणार आहोतNew districts in Maharashtra

 

कोणकोणते जिल्हे होणार प्रस्तावित पाहण्यासाठी येथे क्लिक करा

New districts in Maharashtraवास्तविक महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातील एका शेवटच्या टोकावरील गावातील नागरिकांना जर जिल्हा मुख्यालयाला भेट द्यायचे असेल तर त्याला संपूर्ण दिवस खर्च करावा लागतो. त्यामुळे नागरिकांची खेळ सांड होती जिल्ह्याची कामे करण्यासाठी नागरिकांना तब्बल 1 ते 2 दिवस वेळ वायाला घालावा लागतो अशा परिस्थितीत खेड्यापाड्यातील नागरिकांना देखील जिल्ह्याचे अनेक कनेक्टिव्हिटी सुलभ व्हावी या पार्श्वभूमीवर राज्यातील एकूण 22 जिल्हे तयार करण्याचे नियोजन सुरू करण्यात आले आहे या 22 जिल्ह्याची मागणी प्रशासनाकडे प्रस्तावित आहे.

           येथे क्लिक करून पहा 22

                प्रस्तावित जिल्हे कोणते 

राज्यात एक ऑगस्ट २०१४ रोजी पालघर या 36 व्या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती त्यानंतर कोणत्याही नव्या जिल्ह्याची निर्मिती आधी फडवणी सरकारने व नंतर ठाकरे सरकारने केली नव्हती पुणे नगर बीड सहकारी जिल्ह्यातील विभाजन करून नव्या जिल्ह्याची निर्मितीची मागणी करण्यात येत आहे. New Districts in Maharashtraनवीन जिल्ह्याची निर्मिती ही राजकीय तसेच आर्थिक दृष्ट्या व्यवहार्य ठरणे आवश्यक असते नवीन काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात नव्या जिल्ह्याची निर्मिती होते का हे पहावे लागणार आहे.

 

                        या गावांचा पुन्हा जिल्ह्यामध्ये समावेश

                               येथे क्लिक करून पहा

 

3 thoughts on “New districts in Maharashtra मोठी बातमी महाराष्ट्रात नवीन 22 जिल्ह्याची निर्मिती होणार नवीन जिल्ह्याची यादी…”

Leave a Comment

Verified by MonsterInsights