Mp land record:- 200 वर्षांपूर्वीच्या जमीनीचा नकाशा करा डाऊनलोड…!

Mp land record:- 200 वर्षांपूर्वीच्या जमीनीचा नकाशा करा डाऊनलोड…!

जमिनीचे व्यवहार खूप मोठ्या प्रमाणात होतात हा जमिनीचा व्यवहार पूर्वी कसा करण्यात येत होता. हा व्यवहार कागदपत्रे बरोबर होते का किंवा आपल्या वडिलांचे किंवा आजोबा पणजोबाचे कागदपत्रे हरवले असतील किंवा चोरीला गेले. असतील व त्यानंतर ते आपल्याला मिळाले नसतील तर आपण ते कसे शोधून काढता येतील.MP land record
तर मित्रांनो आता काळजी करण्याची गरज नाही आपण हे जुने जमिनीचे नकाशे पाहू शकता चला तर आज आपण या विषयावर सविस्तर माहिती पाहूया.
शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायची असतील शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणे आवश्यक आहे. आता सरकारने सातबारा आणि सातबारा सोबत जमिनीचा नकाशा ऑनलाईन उपलब्ध करून दिलेला आहे. याची सुरुवात देखील झालेली आहे. आता आपण गावाचा आणि शेतजमीचा नकाशा कसा काढायचा याची सविस्तर माहिती पाहूया. MP land record
नकाशा ऑनलाइन काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईटवर जायचे आहे या पेजवर डाव्या बाजूला तुम्हाला location रखाना दिसेल, या राखण्यात तुम्हाला तुमचं राज्य कॅटेगरीमध्ये रूल आणि अर्बन असे 2 पर्याय दिसतील.
 तर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर रुलर हा पर्याय निवडायचा आहे. आणि शहरी भागात असाल तर अर्बन हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जिल्हा आणि तालुका आणि तुमचे गाव निवडायचे आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्ही village map यावर क्लिक करायचे आहे.MP land record
मागील 150 वर्षापासून चे
जुने सातबारे
फेरफार पाहण्यासाठी इथे
क्लिक करा –
जमिनीचा नकाशा कसा
पहायचा ?
त्यानंतर तुमची शेतजमीन जा गावात येते त्या गावाचा नकाशा स्क्रीनवर ओपन होतो. या पर्यायासमोरील डाव्या बाजूला क्लिक करा आणि तुम्ही हा नकाशा फुल स्क्रीन मध्ये पाहू शकता त्यानंतर +किंवा-या बटनावर क्लिक करून हा नकाशा मोठ्या किंवा छोट्या आकारातही पाहता येतो म्हणजेच जुनी किंवा झूम आऊट करता येतो.MP land record
पुढे डावीकडे जातील एका खाली एक डाव्या रेषा दिसतील त्यावर क्लिक केल्यास तुम्हाला पहिल्या पेजवर वापस जायचं आहे. MP land record
             नकाशा

1 thought on “Mp land record:- 200 वर्षांपूर्वीच्या जमीनीचा नकाशा करा डाऊनलोड…!”

Leave a Comment

Verified by MonsterInsights