New Districts Maharashtra मोठी बातमी महाराष्ट्रात नवीन 22 जिल्ह्याची निर्मिती होणार नवीन जिल्ह्याची यादी…

New Districts Maharashtra मोठी बातमी महाराष्ट्रात नवीन 22 जिल्ह्याची निर्मिती होणार नवीन जिल्ह्याची यादी…

New Districts Maharashtra सुरुवातीला महाराष्ट्रातील एकूण 26 जिल्हे होते त्यामध्ये ठाणे कुलाबा म्हणजेच सध्याचे रायगड बृहस्पती ग्रह मुंबई रत्नागिरी नाशिक धुळे पुणे सांगली कोल्हापूर सोलापूर सातारा औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजी नगर बीड परभणी उस्मानाबाद म्हणजे धाराशिव नांदेड बुलढाणा अहमदनगर अकोला अमरावती नागपूर वर्धा यवतमाळ जळगाव भंडारा चांदा म्हणजे सध्याचे चंद्रपूर असे 26 जिल्हे महाराष्ट्रात नव्याने अस्तित्वात आले होते.

 

त्यानंतर नवीन 10 जिल्ह्याची भर घालून महाराष्ट्रात 36 जिल्हे निर्माण करण्यात आले होते या नवीन दहा जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग जालना लातूर गडचिरोली मुंबई उपनगर वाशिम नंदुरबार हिंगोली गोंदिया आणि पालघर या जिल्ह्याचा समावेश होतो.

 

या जिल्ह्यातून हे नवीन जिल्हे तयार होण्याची शक्यता.

1.नाशिक- मालेगाव ,कळवण

2.पालघर- जिवार

3.ठाणे -मीरा भाईदर, कल्याण

4.अहमदनगर- शिर्डी, संगमनेर ,श्रीरामपूर,

5.पुणे- शिवनेरी

6.रायगड- महाड

7.सातारा -मानदेश

8.रत्नागिरी- मानगड 

9बीड -आंबेजोगाई

10.लातूर -उदगीर

11.नांदेड- किनवट

12जळगाव -भुसावळ

13.बुलढाणा- खामगाव

14.अमरावती- अचलपूर

15.यवतमाळ- पुसद

16.भंडारा- साकोली

17.चंद्रपूर -चिमूर

18.गडचिरोली -आहेरी.

 

 

 

अशाच नवीन अपडेट साठी आमच्या  वेबसाईटला ak22news.comभेट देत राहा

 

 

 

 

Verified by MonsterInsights