MSRTC BIG NEWS2023 राज्य सरकारकडून मोठा निर्णय आता सर्वनागरिकांच्या खिशात पैसे नसले तरी बस प्रवास करता येणार कसे/ ते जाणून घ्या

नमस्कार मित्रांनो एस टी महामंडळाची लाल परी म्हणजे सर्वांच्या जिवाचा विषय आपण सर्वांनीच कधी ना कधी एसटी महामंडळाच्या लाल परी मधून प्रवास केला असणारच या प्रवासाबाबत आपल्याला तिकीट काढूनच प्रवास करावा लागतो परंतु एसटी महामंडळाने अशी भन्नाट आयडिया आणले आहे.MSRTC BIG NEWS2023 की ज्याद्वारे तुम्ही खिशात पैसे नसताना सुद्धा एसटीने प्रवास करू शकतात काय आहे योजना जाणून घेऊया आजच्या लेखाच्या माध्यमातून

 कशाप्रकारे मिळणार

      नवीन सुविधा

 येथे क्लिक करून पहा

 

MSRTC BIG NEWS2023 मित्रांनो आपल्याला माहीत असेल की प्रवास करताना आपल्याला कधी पैसे नसताना त्यामुळे प्रवास करताना त्रास सहन करावा लागणार आहे अचानक उद्भवणारे या समस्येची निराकरण करण्यासाठी एसटी महामंडळ कोण आता एक भन्नाट आयडिया लढण्यात आली आहे ती आयडिया अशी आहे की एसटी महामंडळाकडून आता एकूण दहा हजार नवीन अँड्रॉइड मशीनची मागणी करण्यात आली आहे या मशीनमध्ये आता एक नवीन वैशिष्ट्य समावेश करण्यात आले आहे गुगल पे फोन पे एटीएम ॲमेझॉन पे यासारख्या यूपीआय आणि डिजिटल पेमेंट मोबाईल ॲप्लिकेशन वरून खिशात पैसे नसेल तरी तिकीट खरेदी करून आपण प्रवास करू शकता यासोबतच तुमच्याकडे क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड असेल तरीसुद्धा तुम्ही तिकीट खरेदी करू शकता.

 

 

.आणि याकरता अशी माहिती आहे की सध्या डिजिटल चा जमाना आहे त्यामुळे रोखणे व्यवहार करण्याचे प्रमाण खूप कमी होत आहे त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही डिजिटल व्यवहारांना चालना देण्याचे आवाहन केले आहे मोबाईल वरून डिजिटल पेमेंट करणे सोपे असल्याने आता रोग व्यवहार कमी झाले आहेत आपल्या खिशात पैसे नसतानाही सुद्धा आपण कुठेही डिजिटल पेमेंट द्वारे खरेदी करू शकतो यासोबतच हॉटेलमध्ये व अन्य ठिकाणी याचा वापर देखील रोज होत आहे एसटी मधून प्रवास करताना प्रवाशांना तसेच वाहकांना सुट्ट्या पैशाची मोठी अडचण निर्माण होत असते या सर्वाचा विचार करूनच एसटी महामंडळाने ही भन्नाट आयडिया लढवली आहे.

 कशाप्रकारे मिळणार

      नवीन सुविधा

 येथे क्लिक करून पहा

1 thought on “MSRTC BIG NEWS2023 राज्य सरकारकडून मोठा निर्णय आता सर्वनागरिकांच्या खिशात पैसे नसले तरी बस प्रवास करता येणार कसे/ ते जाणून घ्या”

Leave a Comment

Verified by MonsterInsights