Ration card 2023 रेशन कार्डधारकांसाठी मोठी बातमी!1ऑगस्ट पासून धान्य ऐवजी मिळणारे या वस्तू; वाचा सविस्तर….!

Ration card 2023

 नमस्कार शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून रेशन कार्ड योजनेचे मार्फत देशातील दारिद्र्यरेषेखालील लोकांना मदत जाहीर करण्यात येत आहेRation card .

 

आणि हीच मदत रेशन कार्ड योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना कमी दरात गहू तांदूळ आणि इतर गोष्टीचे वाटप करते तसेच कोरोना korona महामारीमुळे देशातील नागरिकांचे कमाईचे साधन बंद झाल्यामुळे केंद्र सरकारने 2024 पर्यंत मोफत राशन देण्याचा निर्णय घेतला होता Ration card.

                           तांदळा ऐवजी होणार.

                             उपलब्ध हे साहित्य

परंतु आता उत्तराखंड सरकारने याबाबत आणखी एक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे रेशन धारकांना जे धान्य दिले जाते. त्यामध्ये बदल करून काही तांदळाची या एवजी या वस्तूच्या होणार वाटप Ration card.

 

 

                           तांदळा ऐवजी होणार.

                             उपलब्ध हे साहित्य

 

 

 

Verified by MonsterInsights